Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

(Aurangabad Rojgar melava ) औरंगाबाद रोजगार मेळावा 2021

औरंगाबाद रोजगार मेळावा २०२1

Aurangabad Job Fair 2021




औरंगाबाद रोजगार मेळावा- औरंगाबाद जॉब्स भरती २०२० साठी जाहिरात जाहीर केली आहे. या रोजगार मेळावा मध्ये एलआयसी एजंट, ट्रेनी इंजिनिअर, ट्रेनी आयटीआय ऑपरेटर, सुपरवायझर इलेक्ट्रिशन, वायरमन, सिक्युरिटी गार्ड, ट्रेनी ऑपरेटर, अप्रेंटिस, बिझनेस कॉर्डिनेटर केमिस्ट, वेब डेव्हलपर, जर्नलिस्ट, मशीन ऑपरेटर, सेल्स मॅनेजर, फायनान्स ॲडव्हायझर, इलेक्ट्रिशन या पदासाठी भरती काढण्यात आली आहे. या पदासाठी एकूण २०००+ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतील. या सर्व पदांची नेमणूक ही मुलाखती द्वारे होणार आहे. ह्या पदासाठी घेण्यात येणारी मुलाखत ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. मुलाखात ही whatspp/skype या मीडियाचा वापर केला जाईल.सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०२० ते ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला औरंगाबाद रोजगार मेळावा भरती संबंधीच्या पात्रतेचे निकष, शैक्षणिक पात्रता, रिक्त स्थान तपशील त्यांची संपूर्ण माहिती मिळेल. या पदासाठी अर्ज करण्याची बद्दल कृपया खालील तपशील काळजीपूर्वक वाचा.

औरंगाबाद विभाग रोजगार मेळावा 2020

जॉब फेअर

पंडित दीनदयाळ उपाध्याय

भरती घेणाऱ्यांची नाव

औरंगाबाद विभाग रोजगार मेळावा

एकूण जागा

2000+

अर्ज कसे कराल

Online

अधिकृत वेबसाईट

mahaswayam.gov.in

नोकरी

प्रायव्हेट कामगार

अर्ज करण्याची दिनांक

 01-11-2020

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

07-11-2020


पदांची नावे :- 

  • एलआयसी एजंट
  • ट्रेन इंजिनियर
  • ट्रेनी
  • आयटीआय ट्रेनी ऑपरेटर
  • सुपरवायझर
  • इलेक्ट्रिशियन वायरमन
  • सिक्युरिटी गार्ड
  • ट्रेनी ऑपरेटर
  • अप्रेंटिस
  • बिझनेस कॉर्डिनेटर
  • केमिस्ट
  • वेब डेव्हलपर
  • जर्नलिस्ट
  • मशीन ऑपरेटर
  • सेल्स मॅनेजर
  • फायनान्स ॲडव्हायझर
  • इलेक्ट्रिशन


शैक्षणिक पात्रता

वरील सर्व पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार SSC/HSC/ITI/पदवीधर/MBA/M.sc(केमिस्ट/कम्प्यूटर सायन्स)/जर्नलिस्ट डिप्लोमा/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असायला हवे. तर इच्छुक उमेदवार कोणत्याही पदासाठी अर्ज करताना आपले शैक्षणिक पात्रता पाहून घ्यावे.


मेळावा ची तारीख

औरंगाबाद रोजगार मेळावा २०२० हा ०१ नोव्हेंबर ते ०७ नोव्हेंबर २०२० पर्यंत भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार यात तारखांमध्ये ऑनलाइन मुलाखत देऊ शकतील.

नोकरीचे ठिकाण :-


अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना परभणी, औरंगाबाद, पालघर, पुणे, नांदेड, हिंगोली, लातूर, अमरावती, नागपूर, नाशिक, मुंबई शहर आणि उस्मानाबाद या शहरात नोकरी करावी लागेल.


विभाग 

औरंगाबाद रोजगार मेळावा २०२० हा मेळावा औरंगाबाद विभागाकडून केली जात आहे.


जिल्हा :-

या रोजगार मेळावा मध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर & उस्मानाबाद या जिल्ह्याचे उमेदवार अर्ज करून शकतील.


औरंगाबाद रोजगार मेळावा २०२० साठी असे अर्ज

  • सर्व उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला एकदा भेट द्या. अधिकृत वेबसाईटवर दिलेली जाहिरात एकदा पूर्णपणे वाचून घ्यावे
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन Apply बटन वर क्लिक करून आपली स्वतःची संपूर्ण माहिती अचूकपणे भरून घ्यावी.
  • माहिती भरून झाल्यानंतर स्वतःचे रिसेंट फोटो आणि सिग्नेचर सोफ्ट कॉपी अपलोड करून घ्यावी.
  • पूर्ण अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी त्याची एक प्रिंट काढून घ्यावी.

अधिकृत वेबसाईट - Click Here

ऑनलाइन अर्ज - Click Here