Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग१) ॲक्कुमुलेटर (Accumulator)

या उपकरणाद्वारे विद्युत ऊर्जेचा संग्रह केला जाऊ शकतो, या विद्युत चा गरज पडल्यावर कामासाठी वापरता येऊ शकते.

२) एरोमेटर (Aerometer):-

ये उपकरणाचा प्रयोग वायू अथवा गॅस घनता मोजण्यासाठी याचा उपयोग होतो.

३) अल्टीमीटर ( Altimeter) :-

या उपकरणाचा उपयोग उडणाऱ्या विमानाची उंची मोजण्यासाठी केली जाते.

४) आमीटर (Ammeter) :-

या उपकरणाचा उपयोग विद्युत धारा मोजण्यासाठी केला जातो.

५) अनेमोमीटर (Anemometer) :-

या उपकरणाचा उपयोग हवा ची शक्ती अथवा गती मोजण्यासाठी केला जाऊ शकतो.

६) ऑडोफोन (Audiophone):-

या उपकरणाचा उपयोग कानात करण्यासाठी केला जातो.


७) बॅलेस्टिक गैल्वोनोमीटर (Ballistic Galvanometer):-

या उपकरणाचा उपयोग लघु धारा मोजण्यासाठी केला जातो.

८) बैरोग्राफ (Barograph) :-

या उपकरणाचा उपयोग वायुमंडल मधील दाब मध्ये बदल होणारे परिवर्तनाचा मोजमाप केला जातो.

९) ऑडियो मीटर (Audiometer):-

यंग करण्याचा उपयोग ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो.


१०) बैरोमीटर (Barometer) :-

या वाक्यात उपयोग वायुदाब मोजण्यासाठी केला जातो.

११) बाईनोक़्युलर (Binocular) :-

हा उपकरण दूरच्या वस्तू बघण्यासाठी केला जातो.

१२) कॅलिपर्स (Calipers) :-

याचा उपयोग वर्तुळाकार असलेल्या वस्तूचा वरील अथवा आतील व्यस्त मापे मोजण्यात केला जातो. तसेच लांबी सुद्धा मोजली जाऊ शकते.

१३) कलोरीमीटर (Calorimeter) :-

हा उपकरण तांब्याचा बनला असतो आणि उष्णता चे मात्र मोजण्यासाठी केला जातो.

१४) कार्बोरेटर (Carburettor) :-

या उपकरणाचा उपयोग पेट्रोल डिझेल इंजिन मध्ये होतो. या यंत्रापासून पेट्रोल आणि हवा मिश्रण बनवली जाते.

१५) क्रोनोमीटर (Chronometer):-

हा उपकरण दादा वरती लावला जातो. यावर योग्य वेळेचा अंदाज येतो.

१६) सिनेमाटोग्राफी (Cinematograph) :-

हा उपकरण छोट्या छोट्या ते मला मोठा करून प्रदर्शित करतो.

१७) कंपास बॉक्स (Compass Box):-

या उपकरणाद्वारे दिशा ज्ञान भेटते. आपण कोणत्या स्थानावर आहोत म्हणजे कोणत्या दिशेला आहोत या उपकरणाद्वारे कळू शकतो.

१८) कम्प्यूटर (Computer) :-

हा एक प्रकारचा गणितीय यंत्र आहे. याचा उपयोग गणितीय समस्याचा बरोबर उत्तर देतो.

१९) डेन्सिटी मिटर (Densitymeter) :-

या उपकरणाचा उपयोग घनता मोजण्यासाठी केला जातो.

२०) डायनेमोमिटर (Dynamometer):- 

या उपकरणाचा उपयोग चीनमधील उत्पन्न झालेल्या शक्ती मोजण्यासाठी केला जातो.

२१) गल्वोनोमीटर (Galvanometer) :-

या उपकरणाचा उपयोग विद्युत दिशा ची माहिती मिळवण्यासाठी केला जातो.

२२) गाइरोस्कोप (Gyroscope):-

या उपकरणाचा उपयोग येणाऱ्या वस्तू ची माहिती मिळवण्यासाठी केला जातो.

२३) हायड्रोमीटर (Hydrometer) :-

या कानात वारे द्रव्यांचा अपेक्षित घनता मोजली जाते.

२४) मायक्रोमीटर (Micrometer) :-

या उपकरणाचा मिमीच्या हजार वें भाग मोजला जाऊ शकतो.