Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली भरती २०२० - CB Deolali Recruitment 2020

कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली भरती २०२० - CB Deolali Recruitment 2020



कंटेनमेंट बोर्ड, देवळाली, नाशिक ने स्टाफ नर्स उमेदवारीसाठी सहा जागा भरवायचे आहेत. जे उमेदवार शैक्षणिक रित्या पात्र आहेत त्यांनी १० डिसेंबर २०२० पर्यंत आज करू शकतात. जे कोणी जनरल नर्सिंग कोर्स आणि मिडवायफरी ट्रेनिंग कोर्स केला आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम संधी आहे.

Total -: 06 जागा

शैक्षणिक पात्रता :- 

जनरल नर्सिंग मध्ये डिप्लोमा आणि मिडवायफरी ट्रेनिंग कोर्स किंवा B Sc (Nursing) उत्तीर्ण झालेले असावेत. वरील शैक्षणिक रित्या पात्र असलेले उमेदवारांनी या या पदासाठी अर्ज करू शकतील.

वयाची मर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वय १८ आणि जास्तीत जास्त वय २५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी १०.१२.२०२० पर्यंत वय ग्राह्य धरले जाईल.
 यामध्ये OBC साठी ३ वर्ष, SC/ST साठी पाच वर्षे आणि अपंगांसाठी 10 वर्षाची सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात मध्ये वयाची सुंदर बद्दल माहिती दिली आहे.

वेतन:- 

या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांना वेतन प्रतिमा ₹३५४००-₹११२४०० (Level S-13) इतकी मिळेल.

नोकरी ठिकाण :- 

स्टाफ नर्स या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना देवळाली नाशिक येथे नोकरी करावी लागेल.

आवेदन शुल्क :- 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ₹ ५०० ( non refundable) शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, Women & Physically Handicaped उमेदवारांना ₹३०० शुल्क भरावे लागेल.

कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली भरतीसाठी असे करा अर्ज

मधुराणी अर्ज करण्याआधी एकदा अधिकृत जाहिरात पूर्णपणे लक्ष देऊन वाचून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत मतदारांनी आपले फोटो आणि स्वाक्षरी jpg फॉरमॅटमध्ये सेव्ह करून घ्यावे.कंटेनमेंट देवळाली भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन भरायचे आहे. ऑनलाइन अर्ज १९.१०.२०२० पासून सुरू होत आहे. तरी या पदाचे अर्ज करण्याची शेवटची दिनांक १०.१२.२०२० आहे.

प्रवेशपत्र :- 

कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली च्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून उमेदवारांची प्रवेश पत्र अधिकृत मृत संकेतस्थळावर मिळेल. www.canttboardrecruit.org या संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाऊनलोड करायला मिळेल.

परीक्षा :-

स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही २४.०१.२०२१ रोजी  १०.३० सकाळी पासून १२.०० दुपारी पर्यंत देवळाली कॅन्टोन्मेंट नाशिक येथे घेण्यात येईल.

निवड :-

लेखी परीक्षा झालेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट वरून निवड केली जाईल. सर्व उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा वरून केली जाईल.

अभ्यासक्रम :-

लेखी परीक्षा मध्ये १०० प्रश्न प्रत्येकी ३ गुणाचे बहुपर्यायी प्रश्न असतील. ह्या लेखी परीक्षेचा वेळ १:३० तास असेल. ह्या परीक्षेमध्ये अचूक उत्तरासाठी ०१ निगेटिव्ह मार्क असेल. या लेखी परीक्षा मध्ये दोन विभागामध्ये विभागली जाईल.
१) जनरल नर्सिंग
२) सामान्य ज्ञान आणि मेंटल अबिलिटी

उमेदवारांची पात्रता :-

१) उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
२) उमेदवार हा जायत मध्ये दिलेल्या नुसार शैक्षणिक, वय पात्र असायला पाहिजे

अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र

१) जन्म दाखला
२) २ पासपोर्ट साईज फोटो
३) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
४) जात प्रमाणपत्र
५) नॉन क्रिमीलेअर (OBC)

अधिकृत वेबसाईट :- Click Here

जाहिरात (Notification) & अर्ज ( Application Form) :- Click Here