Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

DRDO Recruitment 2020 (JRF & RA) - DRDO मध्ये नोकर भरती

DRDO Recruitment 2020 (JRF & RA) डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) & संशोधन असिस्टन्स (RAs) पत्ते भरण्यासाठी ऑनलाईन मुलाखत घेणार आहे. जर आपण शैक्षणिक रित्या पात्र असेल आणि इच्छुक असेल तर मुलाखत याची तारीख लवकरच जारी जाहीर केले जातील. या पदासाठी अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख ०२.०१.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सबमिट करू शकता. जेरएफ आणि आरए भरती २०२० तपशील खाली देण्यात आला आहे. या पदासाठी अर्ज करण्याचीीी शेवटची तारीख ०२.०१.२०२१ आहे. त्या पदाची अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता. या पदाबद्दल संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिली आहे तरी काळजीपूर्वक वाचून घ्य

Name of the Board

Defense Research and Development Organization (DRDO) (DMRL)

 

Post Name

Junior Research Fellowship (JRF) / Research Associates (RAs)

 

Vacancy

21

 

Last Date

02.01.2021

 

Postal E-Mail Address

[email protected]

 

Status

Notification Released


पदाचे नाव आणि जागा

 • जूनियर रिसर्च फेलोशिप (JRF) - 18
 • रिसर्च असोसिएट्स (RAs) - 03
 • Total - 21

शैक्षणिक पात्रता:- 

 • BE/B.Tech/M.sc/M.Tech वर्षासाठी असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत परंतु जेआरएफ पद BE/B.Tech/M.sc तात्पुरते प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच पदावर प्रदान केले जाईल.

 • रिसर्च असोसिएट या पदासाठी मास्टर डिग्री फोन केले आणि ३ वर्षाचे अनुभव असणारे उमेदवार आणि P.hd उत्तीर्ण झाले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. ज्या उमेदवारांनी P.hd प्रमाणपत्र सादर केले आहे ते अर्ज करू शकतात तथापि उमेदवाराला P.hd पदवीसाठी तात्पुरते प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच रिसर्च असोसिएट दिली जाईल.
 • M-Tech पदवीधर किंवा GATE/UGC/CSIR-NET पात्र उमेदवारांना अगोदर प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट:-

 • JRF पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 28 वर्षे निश्चित केले आहे.
 • RA पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय जास्तीत जास्त 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
 • 5 वर्षे SC/ST उमेदवारांना सूट देण्यात आली आहे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षाची सूट दिली आहे.

वेतन:-

JRF पदासाठी दरमाह ₹ 31,000 आणि RA पदासाठी ₹54,000 आणि मेडिकल फॅसिलिटीज दिले जातील.

या पदासाठी असे करा अर्ज:-

 • जाहिरात मध्ये Annexure - II (DRDO website) दिल्याप्रमाणे आवश्यक प्रमाणपत्रे, स्कॅन केलेले फोटोज आणि सिग्नेचर, उमेदवारांचे अर्ज, पदवी प्रमाणपत्र 02.01.2021 रोजी किंवा त्यापूर्वी [email protected] या ई-मलवर पाठवायचे आहे.
 • निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखात घेतली जाईल. मुलाखत प्रत्यक्षपणे किंवा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. निवड केलल्या उमेदवारांना E-mail अथवा SMS द्वारे कळवले जाईल.

अधिकृत वेबसाईट:- Click Here

एप्लीकेशन फॉर्म :- Click Here