-->

Welcome to MahaGovJobs

NCL Recruitment 2020 - दहावी-बारावी उत्तीर्ण यासाठी नोकरीची संधी.

NCL Apprentice Recruitment 2020

नॉर्दन कॉल फील्ड्स लिमिटेडने (एनसीएल) शिकवू उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची ४८० पदे नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी दहावी बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२० आहे. या भरतीमध्ये HEMM मेकॅनिक, Mine इलेक्ट्रिशन, Mine वेल्डर, डाटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

एकुण जागा :- ४८० जागा

पदाचे नाव & तपशील

पद क्र.

पदाचे नाव

UR

OBC

SC

ST

पद संख्या

1.       

HEMM मेकॅनिक

61

18

17

24

120

2.       

मुख्य इलेक्ट्रिशियन

61

18

17

24

120

3.       

मुख्य वेल्डर

61

18

17

24

120

4.       

डेटा एन्ट्री ऑपरेटर

61

18

17

24

120


शैक्षणिक पात्रता :-

HEMM मेकॅनिक आणि माईन इलेक्ट्रिशन च्या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तर दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य वेल्डर आणि डेटा एंट्री ऑपरेटर च्या पदावर नोकरी मिळू शकेल. शैक्षणिक रित्या पात्र असलेल्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करू शकतील. अर्ज करताना दहावी अथवा बारावी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.


वयाची मर्यादा :-


या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वयाची 24 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. यासाठी 31.08.2020 पर्यंत वय ग्राह्य धरले जाईल.
OBC:- 18-27 वर्षे
SC/ST:- 18-30 वर्षे 


NCL Apprentice उमेदवारीच्या भरतीसाठी असे करा अर्ज.या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पुढे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन अगदी सहजपणे प्रक्रिया पूर्ण करता येईल. या पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत http://nclcil.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर पुन्हा जाहिरात एकदा वाचून घ्यावे. यासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी http://nclcil.in वर जाऊन पडू शकता.

Step To Apply:- 

  • अधिकृत वेबसाईटवर जा.
  • रजिस्ट्रेशन वर क्लिक करून न्यू यूजर सिलेक्ट करा
  • त्यानंतर मागितलेली सर्व माहिती अचूक टाका.
  • फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करा
  • एकदा भरलेली माहिती बरोबर आहे कि नाही पाहून फायनल सबमिट करा.

महत्त्वाच्या तारखा :- 

  • ऑनलाइन अर्ज सुरू :- 16 ऑक्टोबर 2020, 5:00 सायंकाळी
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख नंबर:- 15 नोव्हेंबर 2020 सायंकाळी 

शुल्क:- 


या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

अधिकृत वेबसाईट :- Click Here

जाहिरात (Notification) &अर्ज (Application Form):- Click Here