NHM Chandrapur Requirement 2021 :- राष्ट्रीय आरोग्य अभियनाअंतर्गत चंद्रपूर येथे ३६३ जागांसाठी भरती.
NHM Chandrapur Requirement 2021
नॅशनल हेल्थ मिशन (National Health Mission) राज्यात कोरोनाचा (कोविड-१९) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन साथ उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्यसेवा देणारे अधिकारी व कर्मचारी यांची (कोविड-१९) साठीचा संसर्गजन्य रोग आजारावर नयंत्रणात येई पर्यंत आरोग्य सेवा देण्यास ३६३ पदांचे नियुक्ती केली जाणार आहेत. स्पेशलिस्ट डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची नवीन कार्यान्वित झालेले डीएचसी सैनिक स्कूल विसापूर, राजुरा, वरोरा व ब्रह्मपुरी करिता कंत्राट पदांचे भरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८.१०.२०२० सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे.
एकूण पदे -: ३६३
अर्जाची पद्धत -: ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख -: २८ ऑक्टोबर २०२०
पदाचे नाव & तपशील:
पद
क्र |
पदाचे
नाव |
पद संख्या |
1.
|
फिजिशियन |
26 |
2.
|
भुलतज्ञ |
03 |
3.
|
रहिवासी
वैद्यकीय अधिकारी |
66 |
4.
|
स्टाफ
नर्स |
210 |
5.
|
लॅब
टेक्निशियन |
18 |
6.
|
एक्स-रे टेक्निशियन |
15 |
7.
|
ECG टेक्निशियन |
18 |
8.
|
हॉस्पिटल
मॅनेजर |
07 |
|
Total |
363 |
शैक्षणिक पात्रता :-
- फिजिशियन - एम डी मेडिसिन/डीएनबी
- भुलतज्ञ - MD (ॲनेस्थेसिया)/DA
- रहिवासी वैद्यकीय अधिकारी - MBBS/BAMS/BUMS
- स्टाफ नर्स - GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
- लॅब टेक्निशियन - (i) B.Sc (ii) DMLT
- एक्स-रे टेक्निशियन - (i) 12वी उत्तीर्ण (ii) एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
- ECG टेक्निशियन - (i) 12वी उत्तीर्ण (ii) ECG टेक्निशियन डिप्लोमा
- हॉस्पिटल मॅनेजर - रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
वयाची मर्यादा :-
- पद क्रमांक १-३ - या पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ६० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
- पद क्रमांक ४-८ - या पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ४५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
फी :- या पदासाठी आवेदन करण्यासाठी कोणतेही फी नाही.
NHM इच्छुक उमेदवार भरतीसाठी असे करा अर्ज.
पात्र उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज सहित आवश्यक शैक्षणिक दस्तावेज एका लिफाफ्यात बंद करून लिफाफ्यावर अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव लिहून जिल्हा चिकित्सक कार्यालयास सादर करावे. पोस्ट अथवा कुरियर द्वारे स्वीकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हा रुग्णालय चंद्रपुर.
नोकरीचे ठिकाण :- चंद्रपुर
भरती प्रक्रिया
वरील सर्व पदांची भरती ही मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख :-
२८.१०.२०२ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
अधिकृत वेबसाईट :- Click Here
जाहिरात(Notification) & अर्ज(Apply) :- Click Here
Join Us On Telegram :- Click Here
कोरणा संकटकाळात नोकरीची संधी :-
दरम्यान कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या.भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या बँका आणि रेल्वेने बेरीज होण्यासाठी नको संधी उपलब्ध करून दिल्या.