-->

Advertisement

ONGC Recruitment 2020 - ONGC कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (GDMO) भरती 2020

 ONGC कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (GDMO) भरती 2020

ONGC Recruitment 2020 ऑइल नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी- जनरल ड्युटी (जीडीएमओ) आणि वैद्यकीय अधिकारी (व्यवसायिक आरोग्य- ओएच) त्यांच्या रिक्त पदाचा संबंधी भरतीची सूचना जारी केली आहे. ह्या पदासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन नोंदणी दिनांक २७.१०.२०२० पासून ५.११.२०२० पर्यंत अर्ज भरू शकतील. या पदासाठी एकूण 13 जागांची भरती होईल.

जाहिरात क्रमांक :- 2/2020 (AHMD)
 
Total :- 13 जागा

कंत्राट मेडिकल ऑफिसर (GDMO)
 • ST- 01
 • OBC -03
 • EWS-01
 • UR-07
 • Total -12
मेडिकल ऑफिसर (व्यवसायिक आरोग्य- ओएच) 
 • UR- 01
 • Total-01

शैक्षणिक पात्रता :-

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा मेडिसिन पदवीधर (Bachlor Of Medicine) आणि सर्जरी पदवीधर (Bachlor Of Surgery) असायला हवा. उमेदवारांचे एमबीबीएस पदवी अनिवार्यपणे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया / स्टेट मध्ये नोंदणी केलेले असावे. पात्रतेची नाव यूजीसी/मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या निदर्शन अनुस्वार असावे.

वयाची अट :-

उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वायाची कोणत्याही वयाची अट नाही.

वेतन:- 

या पदासाठी झालेल्या पगार ₹ ७२,००० (७२ हजार रुपये) दरमहा मिळेल.

शुल्क :-

ओएनजीसी (ONGC) जीडीएमओ (GDMO) या पदासाठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे. यासाठी आजची लिंक देण्यात आली आहे. त्या लिंक वर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ह्या पदासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

महत्त्वाच्या तारखा
 • ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख - २७.१०.२०२०
 • बंद होण्याची तारीख- ०५.११.२०२०
 • संबंधित कागदपत्रे पाठवण्याकरिता अंतिम तारीख-०५.११.२०२०

निवड प्रक्रिया:-

उमेदवारांची निवड खाली दिलेल्या वेगळा पॅरामीटर्स च्या वेटेज वर आधारित असेल.
 • शैक्षणिक पात्रता - ७० गुण 
 • मुलाखत - ३० गुण
 • Total - १०० गुण

ओएनजीसी भरतीसाठी असे करा अर्ज.

१) उमेदवार ओएनजीसीच्या अधिकृत संकेत स्थळाला www.ongcindia.com भेट देऊन ऑनलाइन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची साईट २७.१०.२०२० पासून ०५.११.२०२० पर्यंत खुला राहील.
२) उमेदवारांनी आपले सगळे दस्तऐवज आणि फोटोग्राफ वेगवेगळ्या पीडीएफ फाईल ( pdf files) आणि jpg/jpeg file (अलीकडच्या कलर फोटो साठी) या फाइल्स [email protected] वर ईमेल पाठवायचे आहेत. उमेदवारांना उमेदवारांना आपल्या पदवीचे प्रमाणपत्र आणि दहावी बारावी चे प्रमाणपत्र त्या ई-मेलवर पाठवायचे आहेत. त्यासोबत ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी कार्ड यापैकी कोणतेही एक पाठवायचे आहे. जर आपण आरक्षण मध्ये अर्ज करत असाल तर उमेदवारांना जात प्रमाणपत्र आणि इनकम सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल.
३) उमेदवाराचे मुलाखत प्रत्यक्षपणे किंवा ऑनलाईन पद्धतीने घेतले जाईल. ऑनलाइन पद्धतीमध्ये Google Meet/Zoom/Whatsapp Webex यांचा वापर केला जाऊ शकतो.

Note :-

 • या भरतीमध्ये ३०.०६.२०२० पर्यंत कालावधीसाठी कंत्राट करारानुसार तात्पुरते आहे. कंत्राट चा करार हा सामील होण्याच्या तारखेपासून सुरू होईल.
 • निवड झालेल्या उमेदवारांना ओएनजीसी च्या अटी व शर्तीनुसार करारावर करार करणे आवश्यक आहे.  कंत्राट विहित मुदतीच्या समाप्तीनंतर संपेल आणि स्वतंत्र सूचना देण्याची आवश्यकता नाही.
 • निवड झालेल्या उमेदवारांना जाहिरात मध्ये नमूद केलेल्या या मासिक मोबदला दिले जाईल.
अधिकृत वेबसाईट :- Click Here

जाहिरात (Notifications) & अर्ज (Apply Form) :- Click Here