संदेशवहन (भूगोल) - Communication information in Marathi (Geography)
संदेशवहन
१) टपाल सेवा -
भारतात १८३७ सार्वजनिक क्षेत्रात टपाल सेवा सुरू झाली.१८५४ चाली भारतात टपाल व तार खात्याची स्थापना झाली.१८७२ मधे मनीऑर्डर सेवा उपलब्ध झाली. भारत स्वतंत्र झाला त्या वेळी २२११६ टपाल कचर्या होत्या आणि ३३२४ डाग घरातून तार सेवा उपलब्ध होती. भारतात १९ प्रशासकीय टपाल विभाग आहेत. मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे केंद्र आहे. भारतातील सर्वात मोठे तयार ऑफिस मुंबई येथे आहे.
२) तारसेवा-
सॅम्युअल मोर्स यांनी १८४४ मध्ये दुर तार संदेशवहन यंत्राचा शोध लावला. भारतात १८६७ मध्ये तार सेवा सुरू झाली.
३) टेलिफोन -
अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी १८८५ साली दूरध्वनीचा शोध लावला. स्वातंत्र्याच्या वेळी भारतात केवळ ३२१ दूरध्वनी केंद्र होती. भारतातील टेलिकॉम क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा होते.
४) आकाशवाणी :-
माकोऺनी या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला. भारतीय आकाशवाणी १९२० साधी सुरू झाली. स्वातंत्र्य वेळी ऑल इंडिया रेडिओ ची देशात केवळ ६ केंद्रे होती तर २००६ नुसार आकाशवाणी प्रसारणाची २१५ केंद्रे आहेत. महाराष्ट्रात २१ प्रमुख रेडिओ केंद्रे आहेत.
१९६०-७० च्या दशकाच्या पूर्वार्धात ट्रांजिस्टर च्या शोधाने क्रांती केली.
८ जून १९३६ - All India Radio (ISBS चे नामांतर), १९५७-AIR ला आकाशवाणी नावाने ओळखण्यात येते.
५) दूरदर्शन :-
भारतात सप्टेंबर १९५९ सली प्रायोगिक स्वरूपात दिल्ली येथील दूरदर्शनची सुरुवात झाली. १९७२ पर्यंत दिली हे देशातील दूरदर्शनाचे एकमेव केंद्र होते. १९७५ साले भारताने आपला अवकाश उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला आणि आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, ओरिसा, गुजरात, राजस्थान या ६ राज्यामध्ये शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रसाराला सुरुवात झाली.१९८२ झाली लघु शक्ती प्रक्षेपक कार्यान्वयित करण्यात आले. या वर्षात दूरदर्शन आणि रंगीत प्रक्षेपण सुरुवात केली. 'इन्सॅट -१ बी' महाभारताचा स्वदेशी बहुउद्देशीय उपग्रह ऑगस्ट १९८३ मध्ये पृथ्वीच्या कक्षेत सोडला आणि दूरदर्शनचे जाळे अधिक प्रगत झाले. आकाशवाणीचा बाग टेलिव्हिजन सेवा दिल्लीत १९६५ , मुंबई २ ऑक्टोबर १९७२, कोलकत्ता, चेन्नई १९७५ मध्ये सुरू केली. १९८२ पासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारण सुरुवात झाली. १९८० मध्ये चेन्नई रंगीत दूरदर्शन ची सुरुवात झाली.
६) टेलेक्स संपर्क सेवा :-
दूर टंकित संदेश वहन सेवेकरिता भारतात १९६३ झाली टेलेक्स सेवा विभाग सुरू झाला. या संदेश वाहनापासून टंकीत संदेशवहन पाठवू शकत होते.
७) उपग्रहीय संदेशवहन :-
१९५७ चाली रशियाने स्पुटनिक हा कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला. जगामध्ये १९५८ साली प्रोजेक्ट स्कोर हा पहिला कृत्रिम उपग्रह संदेश होण्यासाठी सोडण्यात आला. नॅशनल एरोनॉटिकल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (NASA) नासा मधून 1960 मध्ये इको सॅटॅलाइट हा उपग्रह संदेशवहनासाठी सोडण्यात आला.१० जुलै १९६२ झाली नासा मार्फत अधिक क्रियाशील असा टेलस्टार उपग्रह संदेश होण्यासाठी सोडण्यात आला.१९ एप्रिल १९७५ साली भारताने पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट रशियातील प्रक्षेपक केंद्रावरून अवकाशात सोडला.७ जून १९७९ साली भास्कर-१ हा दुसरा उपग्रह अवकाशात सोडला. १९७५ ते २००५ या तीस वर्षाच्या काळात ४१ उपग्रह अवकाशात सोडले. त्यापैकी ३६ उपग्रह यशस्वी ठरले तर ५ उपग्रह अयशस्वी ठरले.१८ जुलै १९८०- रोहिणी - भारतीय बनावटीचा उपग्रह SLV-3 आखरी भाना च्या साह्याने प्रक्षेपित भारतीय अंतराळात संशोधन संस्थेची स्थापना १९५९ साली झाली. बंगलोर हे या संस्थेचे मुख्यालय असून श्रीहरिकोटा हे प्रमुख उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. ह्या संस्थेचे नाव इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) इस्रो असा ठेवण्यात आला आहे.