स्वातंत्र्य पूर्वीचा इतिहास - History Of India
स्वातंत्र्य पूर्वीचा इतिहास
सत्याग्रह
- महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोशी यांना एकत्रित करून उठाव केला.
- चंपारण्य (बिहार) सत्याग्रह १९१७- राजकुमार सुलाया मिळणार्या स्थानिक शेतकऱ्यांचे महात्मा गांधींना बोलावले.
- खेडा सत्याग्रह (गुजरात) १९१८ - मोहनलाल पांड्या या शेतकऱ्याच्या पुढे करणे महात्मा गांधींनी साराबंदी चळवळ सुरू केली.
- अहमदाबादचा (गुजरात) कामगार लढा - महात्मा गांधी
- १९२३ - मध्ये नागपूर ते झेंडा सत्याग्रह झाला. त्यात शिरीष कुमार या बालकांनी बलिदान दिले.
- मुळशी सत्याग्रह - १९२१-२४ - पुणे जिल्ह्यातील मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले.
- बार्डोली सत्याग्रह - १९२७ - गुजरात मधील बाडोली परिसरात दुष्काळात शेतकऱ्यांचा साराबंदी करण्यासाठी आंदोलन. नेतृत्व - सरदार वल्लभाई पटेल
- सोलापूरचा सत्याग्रह ६ मे १९३० - सोलापूर घेणे कामगारांनी संप केला. सोलापूरात मार्शल लॉ (लष्करी कायदा) पुकारण्यात आला. मार्शल लॉ विरोध करणाऱ्या मला पदांसाठी किसन सारडा जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन यांना फाशी दिली.
बंगालची फाळणी
- ७ जुलै १९०५ - शिमला येथे बंगालच्या फाळणीची योजना.
- मूळ कल्पना - सर विल्यम वॉर्ड
- फाळणीस विरोध - सुरत सर हेन्री कॉटन.
- १६ ऑक्टोबर १९०५ -बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा अमलात आली.
- डॉ. प्रफुल्लचंद्र रे यांनी बंगाल केमिकल औषधांचा कारखाना काढला.
- १२ डिसेंबर १९११ - लॉर्ड हार्डिंग ने भरलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली.
जालियनवाला बाग हत्याकांड - १३ एप्रिल
- व्हाईसराय-लॉर्ड कर्झन
- पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर - मायकेल ओडवायर
- रोलर कायद्याविरुद्ध पंजाब जंमत प्रसिद्ध बनले होते जनरल डायर लष्करी अधिकाऱ्याने अमृतसरमध्ये सभा बंदीचा हुकूम जारी केला.
- हा आदेश धुडकावून १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखी निमित्त अमृतसरमधील जालियनवाला बागेत सभा भरली होती जमावर डायरने (१६०० फेऱ्या) गोळीबार केल्या. यात सुमारे चारशे लोक मृत्युमुखी पडले.
- रवींद्रनाथ टागोर आणि सर या पदवीचा त्याग केला.
- सरदार उधमसिंग ने इंग्लंडमध्ये ओडवयरचा खून केला केला.
- हंटर मिशन- 1919-जालियनवाला बाग हत्याकांड चौकशीसाठी नेमण्यात आले.
दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह
- १२ मार्च १९३०- साबरमती आश्रमातून गुजरात गांधीजीने अष्टयात्तर अनुयायांसह दांडी येथे प्रयाण केले.
- अंतर - ३८५किमी
- ५ एप्रिल १९३० - गांधिजी दांडी येथे पोहोचले.
- ६ एप्रिल १९३० - दांडी समुद्र किनार्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला व कायदेभंग चळवळीत प्रारंभ केला.
- सहभागी महिला- सरोजिनी नायडू, हेंप्रभा दास, सुचेता कृपलानी.
- वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार गार ही फौज तयार केली.या संघटनेने पेशावरमध्ये सविनय कायदेभंग सुरुवात केली गडवाल पलटणीने या सत्याग्रही वर गोळ्या झाडण्यास नकार दिला.
- धारासना गुजरात येथील सत्याग्रहाचे नेतृत्व - सरोजिनी नायडू.
- महाराष्ट्रात वडाळा येथे तर कर्नाटक सानीकत्रा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.
- सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथे जंगल सत्याग्रह झाला.
- बिहार व बंगाल मध्ये चौकीदारी कराविरुद्ध आंदोलन झाले.
- मुंबईत परदेशी मालाच्या ट्रक पुढे बाबू गेनू यांचे बलिदान दिले.
- प्रभात फेरी व मुलांची वानरसेना सविनय कायदेभंग आता आघाडीवर होती.
- एप्रिल १९३४ गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली.
कट
१) काकोरी कट - ९ ऑगस्ट १९२५
- नेतृत्व - चंद्रशेखर आजाद
- सहभाग - रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, राजेंद्र लाहिरी, रोशन सिंग, सचिंद्रनाथ संन्याल, अश्फाक उल्ला खान.
- ९ ऑगस्ट १९२५ रोजी रेल्वे तुम्ही ला जाणारा सरकारी खजिना उत्तरप्रदेशातील काकोरी रेल्वे स्टेशन जवळील लुटला. अशफाकुल्लाह फाशी देणारा पहिला मुस्लीम क्रांतिकारक होय.
२) मीरत कट - १९२९
- १९२५ मध्ये श्रीपाद डांगे, जोगळेकर यांनी साम्यवादी पक्षाची स्थापना केली. मिरज येथे भरलेल्या साम्यवाद यांच्या परिषदेत ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप साम्यवादी नेत्यावर करण्यात आला.
३) लाहोर कट खटला - विष्णू गणेश पिंगळे
४) चितगाव कट - १४ एप्रिल १९३० - स्त्रियांचा विशेष सहभाग
- नेतृत्व - सूर्यसेन
- सहभाग अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार, अंबिका चक्रवर्ती, अजय घोष, तारकेश्वर दस्तीदार.
- १८ एप्रिल १९३० - रोजी क्रांतिकारकांनी बंगालमधील ठिकाण येथील पोलीस शस्त्र घरावर हल्ला करून शस्त्रे लुटली.