Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने - National Parks in Maharashtra

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने - National Parks in Maharashtra PDF

Dear candidates are you searching for notes Maharashtratil Rashtiya Udyan? If yes then good news for you in this page we given complete information about National Parks in Maharashtra. Willing candidates are advised to follow our site mahagovjobs.in to get latest & upcoming Maharashtra State Government Jobs Alert & also you can join our telegram channel to get faster updates on Telegram Application.

Telegram Channel :- MahaGovJobs

ताडोबा राष्ट्रीय उद्यान : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प-चंद्रपूर

Tadoba Rashtriya Udyan In Marathi

  • स्थान :- चंद्रपूर
  • क्षेत्रफळ :- ११५.१४ चौ. कि.मी.
  • ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. अरण्यात ताडोबा नावाचा आदिवासींचा देव आहे त्यावरून या उद्यानात ताडोबा हे नाव देण्यात आले आहे. 
  • या अभयारण्यात पानझडी चे वन, लालगुंजासारख्या वेली, बांबू, ताजेबावला मुख्य वृक्ष या वनस्पती आढळतात. महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत. 
  • या अभयारण्यात २५० प्रकारचे रानपक्षी आढळतात. ताडोबात एक विशाल सरोवर आहे. या सरोवरावर मच्छगरूड दिसतात. पण माझ्या जवळच्या चिखलात सांबरे पाठीवर लोळतात. त्या जागेला सांबर लोटण  जागा सांबर लोटण म्हणतात. 
  • काळा आंबा शिवारात पांढऱ्या खोडाची कडेची झाडे आहेत. या झाडाच्या खोडाला खाचा पडतात त्यातून चिकट द्रव बाहेर पडतो त्याला कडीचा डिंक म्हणतात. 
  • ताडोबा तले मगर पालन केंद्र आशिया खंडातले उत्तम मगर पालन केंद्र आहे. ताडोबा सरोवर, आंबट हिरा पाणवठा आहे. तळ्याकाठी एक वन्यप्राणी संग्रहालय आहे. 
  • पंचधारा, चितळे मैदान, ससा रोड, पांढरपवनी, वसंत, बंधारा,  याठिकाणी वन्यप्राणी निरीक्षणासाठी मताने व मनोरे बांधले आहेत.

राष्ट्रीय उद्याने माहिती

 नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया 

Navegaon Rashtriya Udyan In Marathi

  • स्थान :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात
  • क्षेत्रफळ :- आपलं पर्वत रांगातील १३३.८८ चौ.कि.मी.
  • स्थापना : २२ नोव्हेंबर १९७५
  • पवनी चे अरण्य पुत्र श्री माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने नवेगाव राष्ट्रीय उद्यान स्थापन झाले होते.एकूण ३५० प्रकारचे रानपक्षी आढळतात. या अभयारण्यात हिवाळ्यात अनेक परदेशी पक्षी सरोवरात येतात. 
  • कच्छ च्या रणातून रोहित, लडाख, तिबेट वरून चक्रवाक बदके, युरोप सायबेरिया वरून शेकट इत्यादी पक्षी येतात. नवेगाव सरोवरातील पक्षी निरीक्षण करण्यासाठी काठावर निरीक्षण कुटी आहे.
  •  सरोवरात एक बेट आहे. आगेझरी पहाडाच्या कड्याला आग्या मोहोळ यांची पोळी लटकलेली असतात. पहाडावर एक उंच मनोरा आहे. 
  • या वनात बोदराईचे मंदिर आहे. बोदराईचे ही अधिवासांची देवी आहे. बोध म्हणजे गवा गव्याची राई म्हणून बोदराईचे हे नाव पडले. या वनात पहाडावर श्रावणात शेकडो मोर नसतात म्हणून त्याला मोरनाची म्हणतात. पहाडातून नाल्याचे पाणी बद बद आवाज करीत खाली पडते म्हणून त्याला बद बद्या नाला म्हणतात. चूटीयाच्या दाट जंगलातून जांभूळ झरीवर एक पाणवठा आहे. 
  • येथे बांबूचे जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. मधमाशांच्या पोळ्या मध देण्यासाठी अस्वल अंजना च्या झाडावर चढते गोंड आदिवासी या झाडाला अस्वल चे झाड म्हणतात. नवेगावच्या जंगलात मलाझरी राणी डोह इत्यादी 200 नैसर्गिक पाणवठे आहेत. 
  • नवेगाव राष्ट्रीय उद्यानात एक सुंदर पक्षी संग्रहालय आहे. राष्ट्रीय उद्यान जवळ पवनी गाव आहे. तेथे माधवराव पाटलांचा वाडा आहे. निसर्ग रक्षणाची चळवळ त्यांनी उभारले. जगप्रसिद्ध पक्षी शास्त्रज्ञ डॉ सलीम अली यांनी त्यांचा गौरव केला.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते

Rashtriya Udyan Information In Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्या: व्याघ्र प्रकल्प - पेच  नागपुर.

  • स्थान :- नागपूर पसून ६० किमी पवनी गाव आहे. या पासून २० किमी अंतर पेच राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच नदीवर तोतलाडोह या ठिकाणी विशाल धरण बांधले आहे. तोतलाडोहाच्या परिसरातील २५७.९८ चौ.कि.मी व १४ नोव्हेंबर १९९० मध्ये पंडित नेहरूंच्या जन्मदिनी त्याला पंडित जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले. पिपरिया आहे ते वनक्षेत्रपाल आते कार्यालय आहे.
  •  किल्लारी येथे गोंड आदिवासींची वस्ती आहे. खिल्लारी जवळ बुधलाजीरा नावाचे लाकडी प्रवेशद्वार आहे. तोतलाडोह आवर पाण्यात तरंगणाऱ्या पाणकोंबड्या आढळतात. हिवाळ्यात तोतला डोह आवर युरोप एरियातून आलेले उंच लाल पायांचे शेकाटे दिसतात.
  •  पेच नदीची लांबी उगमापासून तोतलाडोह पर्यंत वीस किमी आहे.प्रवेश साथ पुण्यातला उंच गोलिया पहाड आहे हा नागपूर जिल्ह्यातील सर्वात उंच पहाड आहे. राणी डोह, लामा डोह खारी तलाव, तोतलाडोह इत्यादी पाणवठे आहेत. उन्हाळ्यात फक्त तोतलाडोह आत पाणी असते. रानिडोह, लामन डोह, तोतलाडोह व झिल्मिली येथे वन्यप्राणी निरीक्षण मनोरे बांधले आहेत. 
  • बोदल झीरानाला ओलांडल्यानंतर नागदेव पहाडी लागते. येथे एक प्रचंड शिला आहे. तो गोड आदिवासींचा नागदेव आहे दरवर्षी नाग देवाची यात्रा भरती सातपुड्यातील सारे आदिवासी या यात्रेसाठी जमतात.

राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये

भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते