-->

Advertisement

रहिवासी दाखला / रहिवासी प्रमाणपत्र / निवासस्थान प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 2021

 Age Nationality and Domicile Certificate Required Documents Maharashtra 2021

रहिवासी दाखला / प्रमाणपत्र म्हणजे काय?

व्यक्ती कोणत्या राज्याचा रहिवासी आहे हे सिद्ध करण्यासाठी रहिवासी दाखला आवश्यकता असते असते. जरी व्यक्तीची आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, लायसन्स, राहत असलेल्या पत्ता ठिकाण दर्शवत असले तरी रहिवासी दाखला हे रहिवासी दर्शन आहे अंतिम प्रमाणपत्र असते.
लायसन, नोकरी संपत्ती, शिक्षण, व्यवसाय नोदणी इत्यादीसाठी प्रवासी दाखला याची आवश्यकता असते. रहिवासी दाखला हे प्रत्येक राज्य येथील राहणारा नागरिकांना देत असल्याने एक व्यक्ती एका वेळी फक्त एका राज्याचे रहिवासी दाखला काढण्यास पात्र असतो.

रहिवासी दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • तलाठी रहिवासी दाखला 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • रेशन कार्ड

रहिवासी दाखला / प्रमाणपत्र साठी अर्ज कोठे करावा 2021?

रहिवासी प्रमाणपत्र गाव पातळीवर तलाठी तहसील कार्यालयाकडून दिले जाते. तर रहिवासी प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून मोफत दिले जाते. केंद्रीय नोकर भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या नोकरी साठी सर्टिफिकेट आवश्यकता आहे.
महा ई सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाइन उपलब्ध आहे.