नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे - Non Creamy Layer Certificate Meaning in Marathi
नॉन क्रिमीलेअर म्हणजे काय ?
Non Creamy Layer Certificate Documents in Marathi
नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मराठी अर्थ (Non Creamy Layer certificate meaning in Marathi)
हे प्रमाणपत्र कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीसाठी अथवा आरक्षण आलेल्या शासकीय, निमशासकीय, शासन अनुदानित संस्थेत सेवेतील रिक्त जागेसाठी खुल्या अथवा मागासवर्गीय उमेदवारांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र / उमेदवार उन्नत व प्रगत गटात येत नाही. आसिफ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र यालाच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सुद्धा म्हणतात.
हे सुद्धा वाचा :- उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
जर नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नसेल तर आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. आरक्षणाच्या प्रत्येक अधिनियमात नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र उमेदवाराने द्यावे हे महत्त्वाची बाब आहे.आरक्षणाचा लाभ घेता यावा याकरिता सर्व उमेदवारांनी नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करावे सदर प्रमाणपत्र एका वर्षाकरिता ग्राह्य धरण्यात येते ते दरवर्षी ते नवीन न्यू करावे लागते.
हे सुद्धा वाचा :- जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र दाखला प्राप्तीसाठी / काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 2022 - 2023
- वडील / आई मा. तहसीलदार कार्यालयातील मागील तीन वर्षांचा उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- रहिवासी दाखला
- रिन्यू करायची असल्यास एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.
हे सुद्धा वाचा :- रहिवासी दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र साठी अर्ज कोठे करावा 2020 -. 2021
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयात किंवा महा-ई-सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाइन उपलब्ध आहे.