ZP Bharti Exam Syllabus In Marathi and PDF Books 2023 - Mega Bharti Syllabus 2023
Maharashtra ZP Bharti Exam Pattern 2023
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम व पुस्तके 2023
ZP Arogya Vibhag Bharti 2023:- Maharashtra Zilla Parishad has released notification for 5600+ vacancies under Gram Vikas Vibhag for the post of Arogya Sevak, Arogya Sevika, Pharmacist, Health Supervisor, Laboratory Technician. Candidates who have applied for this recruitment & searching for Exam Pattern & Syllabus then you are on the right page.
Maharashtra ZP Bharti 2023 Exam Pattern
Maharashtra ZP Exam Syllabus 2023 for Arogya Sevak & Arogya Sevika
Maharashtra ZP Exam Syllabus 2023 for Laboratory Technician
Maharashtra ZP Exam Syllabus 2021 for Health Supervisor & Pharmacist
ZP Bharti Syllabus 2021 - Zilla Parishad Bharti 2021 is starting very soon. Here we are providing ZP Syllabus & Mega Bharti Syllabus for Gramsevak, Arogyasevak, Lipik, Paryavekshika, Abhiyanta For ZP Exams 2021. Interested Candidates can Start Preparation for Jilha Parishad Exam 2021 with this Syllabus.
Related Post - Click Here
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम 2023
आम्ही जिल्हा परिषदांच्या म्हणजेच आरोग्य सेवक, ग्रामसेवक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियांत्रिकी, विस्ताराधिकारी, कृषी अधिकारी, सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी, इत्यादींसाठी उपयुक्त अभ्यासक्रम प्रकाशित करत आहोत.
ZP Bharti 2023 Books :- Click Here
अभ्यासक्रम (Syllabus)
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- महाराष्ट्राची सर्वसामान्य माहिती
- भारताची सर्वसामान्य माहिती
- महाराष्ट्रातील समाज सुधारक
- पुरस्कार-सन्मान
- दिनविशेष
- इतिहास
- पंचायतराज व स्थानिक प्रशासन
- नागरिक शास्त्र
- सामान्य विज्ञान
- महत्वाचे पदावरील व्यक्ती
- क्रीडा विषयी महत्त्वाची माहिती
महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची माहिती
- पुणे प्रशासकीय विभाग
- औरंगाबाद प्रशासकीय विभाग
- नागपूर प्रशासकीय विभाग
- अमरावती प्रशासकीय विभाग
- नाशिक प्रशासकीय विभाग
- मुंबई प्रशासकीय विभाग
मराठी व्याकरण
- वर्णमाला व त्याचे प्रकार
- संधी
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- क्रियाविशेषण अव्यय
- शब्दयोगी अव्यय
- उभयान्वयी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
- शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
- समाज व त्याचे प्रकार
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- एका शब्दाचे अनेक अर्थ
- म्हणी व त्यांचे अर्थ
- प्रयोग व त्यांचे प्रकार
- काळ त्यांचे प्रकार
- विभक्ती व त्यांचे प्रकार
- ध्वनिदर्शक शब्द
- समूहदर्शक शब्द
- वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार
- विरामचिन्हे व त्याचे प्रकार
- वाक्याची रचना व वाक्याचे प्रकार
- वचन व त्याचे प्रकार
- शब्दांच्या शक्ती व त्याचे प्रकार
- लिंग व त्याचे प्रकार
- अलंकारिक शब्द रचना
- मराठी भाषेतील वाक्यप्रचार
इंग्रजी व्याकरण
- Part of speech
- Pronoun
- Adjective
- Articles
- Verb
- Adverb
- Preposition
- Conjunction
- Interjection
- Sentence
- Tense
- Active and Passive voice
- Direct and Indirect speech
- Synonyms and Antonyms
- One Word for a Group of Words
- Idiom & Phrases
अंकगणित
- गणितातील 21 सूत्रे
- संख्या व स्थानिक किंमत
- प्राथमिक क्रिया पदावली कंस
- मसावि आणि लसावि
- व्यवहारी अपूर्णांक
- सरासरी
- गुणोत्तर व प्रमाण
- शेकडेवारी
- सरळ व्याज व चक्रवाढ व्याज
- नफा-तोटा
- काळ-काम-वेग
- भूमिती
- वर्गमूळ
- घनमूळ
बुद्धिमत्ता
- संख्यामालिका
- सम संबंध
- विसंगत घटक
- चुकीचे पद ओळखा
- अक्षर मालिका
- विसंगत वर्णगट
- लयबद्ध अक्षररचना
- सांकेतिक भाषा
- सांकेतिक शब्द
- सांकेतिक लिपी
- संगत शब्द
- माहितीचे पृथक्करण
- आकृत्यांची संख्या ओळखणे
- वेन आकृत्या
- तर्क व अनुमान
- दिशा कालमापन व दिनदर्शिका