-->

Welcome to MahaGovJobs

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे (Maharashtra's Important Rivers And it's Dams)

महाराष्ट्रातील नद्या व धरणे माहिती मराठी

Dear candidates we are advised to follow our website Mahagovjobs.in to get Latest updates about Maharashtra Government latest Bharti & Other jobs. You can also join our Telegram Channel for more updates :- MahaGovJobs

If you are searching for Maharashtratil dharne / Maharashtratil dharne chi mahiti / Rivers Name in Marathi / Maharashtratil dharne List /  महाराष्ट्रातील नद्यांची लांबीमहाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्यामहाराष्ट्रातील नद्या संगम स्थळेमहाराष्ट्रातील नद्यांची नावे मराठी  / नद्यांची माहिती मराठीमहाराष्ट्रातील नदी प्रणाली to get updates about these you can Click Here :- महाराष्ट्रातील नद्यांची माहिती


धरण

नदी

जिल्हा

पानशेत

अंबी (मुठा)

पुणे

मुळशी

मुळा

पुणे

भाटघर

वेळवंडी

पुणे

खडकवासला

मुठा

पुणे

वीर धरण

नीरा

पुणे

वरसगाव

मोसी / मुळा

पुणे

माणिकडोह

कुकडी

जुन्नर-पुणे

डिंभे

घोडनदी

आंबेगाव-पुणे

भंडारदरा

प्रवरा

अहमदनगर

घाटघर

प्रवरा, शाहीनाला

अहमदनगर

गंगापूर

गोदावरी

नाशिक

दारणा

दारणा

नाशिक

चाकणपुर

गिरणा

नाशिक

जायकवाडी

गोदावरी

औरंगाबाद-पैठण

सिद्धेश्वर

दक्षिण पूर्णा

हिंगोली

येलदरी

दक्षिण पूर्णा

हिंगोली

कोयना

कोयना

सातारा

धोम

कृष्णा

सातारा

तोतलाडोह

पेंच

नागपुर

कान्हेर

वेण्णा

सातारा

माजलगाव

सिंदफणा

बीड

बिंदुसरा

बिंदुसरा

बीड

राधानगरी

भोगावती

कोल्हापूर

पुरमेपाडा

बोरी

धुळे

उजनी

भीमा

सोलापूर

मोडकसागर

वैतरणा

ठाणे

भातसा

भातसा

ठाणे

धामणी

सूर्या

ठाणे

तानसा

तानसा

ठाणे