-->

Advertisement

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र - प्रकल्प

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र - प्रकल्प

औष्णिक विद्युत केंद्र

जिल्हा

तुर्भे

मुंबई उपनगर

चोला

कल्याण ठाणे

परळी - वैजनाथ

बीड

पारस

अकोला

एकलहरे

नाशिक

पोखरी

भुसावळ जळगाव

कोराडी, खापरखेडा

नागपूर

चंद्रपूर (जास्त क्षमता), बल्लारपूर, दुर्गापूर

चंद्रपूर

धोपावे (नियोजित)

रत्नागिरी

उरण नैसर्गिक वायू आधारित औष्णिक वीज केंद्र

रायगड