-->

Advertisement

महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती


महाराष्ट्रातील सागरी किल्ले यादी / नावे

 • अर्नाळा - पालघर
 • सुवर्णदुर्ग - जयगड रत्नागिरी
 • जंजिरा  - रायगड
 • सिंधुदुर्ग, विजयदुर्ग - सिंधुदुर्ग


महाराष्ट्रातील दुर्ग डोंगरी किल्ले यादी / नावे

 • कर्नाळा, लिंगाणा - रायगड
 • पुरंदर, तोरणा, शिवनेरी - पुणे
 • कळसुबाई - अहमदनगर


महाराष्ट्रातील भुईकोट किल्ले यादी / नावे

 • अहमदनगर 
 • चाकण 
 • मिरज 
 • सोलापूर 
 • नळदुर्ग 
 • उस्मानाबाद 
 • वसई 
 • पालघर