-->

Advertisement

महाराष्ट्रातील महानगरपालिका - Municipal Corporation in Maharashtra

महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत?

  • 27 

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती?

  • बृहन्मुंबई

महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका कोणती?

  • पनवेल

महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती?

  • बृहन्मुंबई

महानगरपालिका

  • नवी मुंबई

  • मुंबई शहर

  • उल्हासनगर

  • कल्याण डोंबिवली

  • ठाणे

  • पुणे

  • पिंपरी-चिंचवड

  • नाशिक

  • भिवंडी निजामपुर

  • औरंगाबाद

  • कोल्हापूर

  • सांगली मिरज कुपवाड

  • सोलापूर

  • नांदेड वाघाळा

  • मालेगाव

  • अकोला

  • अमरावती

  • नागपूर

  • मीरा-भाईंदर

  • जळगाव

  • धुळे

  • अहमदनगर

  • वसई विरार शहर

  • लातूर

  • परभणी

  • चंद्रपूर

  • पनवेल