-->

Welcome to MahaGovJobs

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांचे उगमस्थान

महाराष्ट्रातील नद्यांची नावे व माहिती मराठी

Maharashtratil nadya & Ugam

Dear candidates we are advised to follow our site Mahagovjobs.in to get latest government jobs notification and details. You can join our Telegram Channel for latest  government jobs alert on MahaGovJobs.

Join our Telegram Channel:- MahaGovJobs

If you are searching for Maharashtratil nadya / Maharashtratil nadyan chi mahiti / Rivers Name in Marathi / Maharashtratil Nadya List /  महाराष्ट्रातील नद्यांची लांबी /  महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नद्या /  महाराष्ट्रातील नद्या व संगम स्थळे /  महाराष्ट्रातील नद्यांची नावे मराठी  / नद्यांची माहिती मराठी /  महाराष्ट्रातील नदी प्रणाली to get updates about these you can Click Here :- महाराष्ट्रातील नद्यांची माहिती

महाराष्ट्रातील नद्या व उगमस्थान

नद्या

उगमस्थान

भीमा

भीमाशंकर (पुणे)

इंद्रायणी

लोणावळा (पुणे)

नीरा

भोर (पुणे)

वेळ

सह्याद्रीचा एक सुळका धाकले

कोयना

महाबळेश्वर  - महाराष्ट्राचे जीवन रेखा

कृष्णा

महाबळेश्वर (कृष्णा)

पंचगंगा

कोल्हापूर - कोल्हापूरची जीवन वहिनी

वर्धा

बैतूल - सातपुडा (मध्य प्रदेश)

पैनगंगा

अजिंठा (बुलढाणा)

वैनगंगा

सातपुडा (मध्य प्रदेश)

उल्हास

खंडाळा - सह्याद्री पर्वत कोकणातील सर्वात लांब नदी

पेंच

छिंदवाडा (मध्य प्रदेश)

सिंधू

मानसरोवर कैलास पर्वत

तापी

बैतूल - सातपुडा - मध्य प्रदेश

कावेरी

ब्रह्मगिरी कर्नाटक

यमुना

यमनोत्री हिमालय गंगेची सर्वात मोठी उपनदी

महानदी

सिहवा छत्तीसगड

गोदावरी

त्रंबकेश्वर ब्रह्मगिरी डोंगर नाशिक

गंगा

गंगोत्री हिमालय

नर्मदा

मेकल टेकड्या अमरकंटक मध्य प्रदेश

ब्रह्मपुत्रा

मानसरोवर तिबेट