Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

मोफत छावा कादंबरी | Chava Kadambari Book PDF in Marathi | Shivaji Sawant | Download

छावा मराठी कादंबरी पुस्तक डाउनलोड PDF

Chava Kadambari Book In Marathi PDF

छावा कादंबरी शिवाजी सावंत प्रस्तावना

शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छावा ही छत्रपती संभाजी महाराजांची यांच्या जीवनपटावर वर ही कादंबरी बेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव म्हणजे  छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक लेखकांनी चांगले वाईट लिखाण केले या लेखनात मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी दिलेल्या छावा या कादंबरीचा समावेश होता.
Related post:- Click Here
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे इसवी सन १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे थरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांच्या जीवन काळ जन्मापासून बिकट आणि अतिशय कठीण होता पण तरीही सर्व परिस्थितीशी सामना करत हे शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनले.

संभाजी महाराजांचे जीवन कथा वर आधारित छावा कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिले आहे. शिवाजी सावंत यांनी या कादंबरीमध्ये उत्तम रीतीने मराठी भाषेत छत्रपती संभाजी महाराजांची जीवन कथा मांडले आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून छावा कादंबरी मोफत डाऊनलोड करू शकता. छावा वाचून झाल्यावर आपले अभिप्राय नक्की कळवा.

For Government Jobs Alert's on Telegram:- MahaGovJobs

Chava Novel In Marathi By Shivaji Sawant PDF

Chava Novel was written by Shivaji Sawant. Chava is one of the most read books ever in history. This book is based on the history of Chatrapati Sambhaji Maharaj's life. Shivaji Sawant is known as Mrityunjaykaar (Maker of Mrityunjay)  for writing Chava based on the great Sambhaji Maharaj's life. You can download Chava Novel In Marathi PDF direct link given below.

If you are searching for Chava Marathi Book Free PDF Download / Chava Novel Book In Marathi PDF / Chava Kadambari Book PDF Download / Shivaji Sawant Mrityunjay Book PDF / Sambhaji Maharaj Chava Book PDF Download / Chava book information in Marathi / Kadambari on Shivaji Maharaj / Pu La Deshpande Books PDF / Dnyaneshwari Book PDF

Chava Kadambari Book In Marathi PDF Download

  • Book Name:-Chava
  • Author:-Shivaji Sawant
  • Language:-Marathi
  • Publisher:- Mehta Publishing House
  • Buy Now:- ClickHere
  • Price:- Rs. 480/-