Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

महाराष्ट्रातील समाजसुधारक विषयी संपूर्ण मराठी माहिती - PDF Download

महाराष्ट्रातील समाजसुधारक पुस्तक PDF Download

Dear candidates if you are searching for Social Workers in India / Maharashtratil Samajsudhakar PDF Book then in this page we have given PDF file. Candidates who are studying for competitive exam for them we have providing PDF File. This book will cover all content regarding Social Workeres in Maharashtra / India. Visit our site MahaGovJobs to get latest and upcoming Maharashtra State Government Jobs alert for free.

Dear readers if you are searching for समाजसुधारकांची नावे मराठी / समाजसुधारक माहिती मराठी pdf / महाराष्ट्रातील समाज सुधारक नावे / समाजसुधारकांची नावे मराठी / समाज सुधारक मराठी प्रस्तावना. In this article above all queries are solved. If you want to gate latest government jobs alert on telegram Join with us.

Telegram Channel:- MahaGovJobs

महाराष्ट्रातील समाजसुधारक पुस्तक  PDF Book

Maharashtratil Samajsudharak

Author

Vipul Thormote - Patil

Publisher

Lokseva Publication

Language

Marathi

Price

Rs. 279/-

Buy Now

Click Here

Download PDF

Click Here



जोतीराव गोविंदराव फुले

  • जन्म :- ११ एप्रिल १८२७
  • जन्मठिकाण :- पुणे
  • मूळ आडनाव :- गोऱ्हे
  • मूळ गाव :- कटगुण (सातारा)
  • आजोबा :- शेरीबा
  • आईचेनाव :- चिमणाबाई
  • वडिलांचे नाव :- गोविंदराव
  • पत्नीचे नाव :- सावित्रीबाई
  • मृत्यू :- २८ नोव्हेंबर १८९०

छत्रपती शाहू महाराज

  • जन्म :- २६ जून १८७४
  • जन्म ठिकाण :- कागल
  • घराणे :- कागलचे घाटगे
  • मूळ :- यशवंतराव जयसिंगराव घाटगे
  • आईचे नाव :- श्रीमंत राधाबाई साहेब
  • वडिलांचे नाव :- जयसिंगराव / आबासाहेब
  • पत्नीचे नाव :- श्रीमंत लक्ष्मीबाई साहेब
  • मृत्यु :- ६ मे १९२२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • जन्म :- १४ एप्रिल १८९१
  • जन्मठिकाण :- महू - जि. इंदौर (मध्यप्रदेश)
  • मूळ आडनाव:- संकपाळ
  • मूळ नाव :- भीमराव रामजी आंबेडकर
  • आईचे नाव :- भीमाबाई
  • वडिलांचे नाव :- रामजी
  • पत्नीचे नाव :- १) रमाबाई २) डॉ सविता / शारदा कबीर / माई
  • टोपण नाव :- आधुनिक मनू
  • मृत्यू :- ६ डिसेंबर १९५६

महर्षी धोंडो केशव कर्वे

  • जन्म :- १८ एप्रिल १८५८
  • जन्म ठिकाण :- शेरवली - रत्नागिरी
  • वडिलांचे नाव :- केशव
  • पत्नीचे नाव :- राधाबाई
  • टोपण नाव :- महर्षी
  • मृत्यू :- ९ नोव्हेंबर १९६२
  • मृत्यू ठिकाण :- पुणे

गोपाळ गणेश आगरकर

  • जन्म :- १४ जुलै १८५६
  • जन्म ठिकाण :- टेंभू - कराड, सातारा
  • आईचे नाव :- सरस्वतीबाई
  • वडिलांचे :- नाव गणेश
  • पत्नीचे नाव :- अंबुताई
  • टोपण नाव :- सुधारक
  • मृत्यू :- १७ जून १८९५