शिवाजी महाराज इतिहास मराठी PDF - Shivcharitra Book in Marathi PDF Original Free Download
Shivcharitra Book By Babasaheb Purandare PDF
मोफत शिवचरित्र PDF
Shivcharitra Book Original PDF:- Dear readers are you searching for Shivcharitra Book by Babasaheb Purandare PDF? If yes then you are at the right place on this page we are giving a Direct google drive link to download Ebook / PDF. Shivcharitra is a Marathi biography of Chatrapati Shivaji Maharaj and this book was written by a famous writer Babasaheb Purandare. Chatrapati Shivaji Maharaj the eldest son of Chatrapati Shahaji Raje Bhosale and Rajamata Jijabai Bhosale. You can download this book in PDF file format from the below link.
Read this also
Overview of Shivcharitra Book in Marathi / English
- बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेले राजा शिवछत्रपती हे सर्वात लोकप्रिय असलेले आणि विकले जाणारे पुस्तक आहे.
- शिवाजी महाराजांच्या चरित्र प्रसारासाठी त्यांनी राजा शिवछत्रपती हे पुस्तक प्रकाशित केले.
- बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र साठी काही उपक्रम चालवले होते त्यांनी महाराष्ट्रात भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून जाणता राजा या महानाट्यातून आजही छत्रपती शिवरायांचे चरित्र जिवंत होते.
- बाबासाहेब पुरंदरे यांनी या पुस्तकांमध्ये सर्वांसाठी सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कथा पुस्तक प्रकाशित केले आहे.
- बाबासाहेब पुरंदरे हे मुख्यत्वे ऐतिहासिक कार म्हणून ओळखले जातात त्यांनी अनेक ऐतिहासिक विषयावर वर्णनात्मक लेखन दलित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी व त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार गणातील शहाजी आणि जिजाबाई या दाम्पत्याच्या पोटी जुन्नर तालुका पुणे जिल्हा येथील शिवनेरी किल्ल्यावर झाला.
- बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक किल्ल्यातील लढायांची घटना आणि शिवाजी महाराजांनी केलेले विविध हल्ले तारखा सह दिले आहेत.
- या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराज बद्दल ची सर्व माहिती मिळते आणि हे पुस्तक आम्ही फ्री मध्ये पीडीएफ लिंक शेअर करत आहोत.
Read this :- छावा कादंबरी - Chava Kadambari Book in Marathi
Shivaji Maharaj Charitra by Babasaheb Purandare PDF Download
Shivcharitra Book in Marathi |
|
Author |
Babasaheb Purandare |
Publisher |
Lakhey Prakashan |
Language |
Marathi |
Price |
Rs.100 /- |
Pages |
444 |
Buy Now |
Click Here |