-->

Get Job Alert On Telegram

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!

Welcome to MahaGovJobs

भारतीय राज्यघटना - भारतीय संविधान PDF

Bhartachi Rajyaghatna PDF

भारतीय राज्यघटना मराठी PDF

 • घटना समितीची स्थापना - जुलै 1946

त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार

 1. पेथिक लॉरेन्स

 2. क्रिप्स

 3. अलेक्झांडर

 • घटना समिती मधील एकूण सदस्य - 293

 • प्रमुख सदस्य - डॉ. राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू वल्लभभाई पटेल गोविंद वल्लभ पंत मौलाना आजाद डॉ बी. आर. आंबेडकर, बॅ. जयकर, कन्हैयालाल मुन्शी.
 • प्रमुख स्त्री सदस्या - राजकुमारी अमृत कौर, मेहता, सरोजिनी नायडू
 • घटना समितीचे पहिले अधिवेशन - 9 डिसेंबर 1946
 • ठिकाण - दिल्ली
 • हंगामी अध्यक्ष - डॉ. सच्चिदानंद सिन्हा
 • घटना समितीचे सल्लागार - बी. एन. राव
 • घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे उपाध्‍यक्ष - फ्रांक अंथनी
 • घटना समितीच्या एकूण उपसमित्या - 11
 • कामकाज - 1082 दिवस
 • 11 डिसेंबर 1946 - डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड.
 • 29 ऑगस्ट 1947 - मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड.
 • मसुदा समितीचे एकूण सदस्य - 7
 • मसुदा समितीचे सदस्य - डॉ बाबासाहेब आंबेडकर, कृष्णस्वामी अय्यर, के. एम. मुंशी, गोपाल आय अंगार. मोहम्मद सादुल्ला. डी.सी. खेतान  एन माधवराव.
 • भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा 1947 च कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना योजने निर्माण झाली
 • 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीचे भारताचे संविधान स्वीकृत केले
 • 26 जानेवारी 1950 भारताची राज्यघटना / संविधान अमलात आली.