Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

[100+] मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ - Marathi Mhani PDF Free Download

मराठी म्हणी संग्रह PDF 

Marathi Mhani with Meaning List 

मराठीतील सर्व म्हणी (Marathi Mhani with Meaning):- नमस्कार मित्रानो, मराठी म्हणी हा मराठी व्याकरणातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. नेहमी ओळखला जाणाऱ्या १००+ मराठी म्हणी संग्रह व मराठी म्हणी त्यांचे अर्थ या या पेज द्वारे दिले आहे. पारंपरिक वाक्य चुकीचे अनुभवावर आधारित समजले सत्याची अभिवृत्ती करते यालाच म्हणी म्हणतात. जर तुम्ही मराठी विनोदी म्हणी, मराठी जुन्या म्हणी, मराठी म्हणी आणि वाक्यप्रचार, आधुनिक म्हणी शोधत असाल तर वाक्यात उपयोग स्पष्टीकरणासह खाली दिलेले आहेत.

ऐतिहासिक मराठी म्हणी ओळखा 

  • असतील शिते तर जमतील भूते:- एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी:- एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जन माणसाची विनवणी करावे लागत.
  • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ:- दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.
  • अति शहाणा त्याचा बैल रिकामा:- जो मनुष्य फार शहाणपणा करायला त्याचे मुळीच काम होत नाही.
  • अति तिथे माती:- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारक होतो.
  • अन्नछत्रे जेवणे व मीरपूड मागणे:- दुसऱ्याकडून आवश्यक किती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीही काही गोष्टी म्हणून मिजास दाखवणे.
  • अंगाले सुटली खाज हाताला नाही लाज:- गरजवंताला अक्कल नसते.
  • अंगावरचे लेणे जन्मभर देणे:- दागिना करता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे.
  • अंत काळापेक्षा मध्यान काळ कठीण :- मरणाच्या वेदना पेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.
  • अंधारात केले पण उजेडात आले:- कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजडात येतेच.
  • अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे:- नाव मोठे लक्षण खोटे.
  • हजीर तो वजीर:- जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.
  • साखरेचे खाणार त्याला देव देणार:- भाग्यवान माणसाला देवी अनुकूल होतो त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात.
  • शितावरून भाताची परीक्षा:- एखाद्या अशा वरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते.
  • शहाण्याला मार शब्दाचा:- शहाण्याला शब्दाने सांगितले की तो वस्तू पण मूर्ख ला छडी शिवाय भागत नाही.
  • वासरात लंगडी गाय शहाणी:- अडाणी लोकात अर्धवट शाळा लय मोठे पण लागते.
  • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात:- मुलगा मोठेपणी कसा निघेल याचा अंदाज लहानपणाच्या कृत यावरून करता येतो.
  • मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची?:- धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही.
  • भित्यापाठी ब्रह्मराक्षस:- भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात.
  • बुडत्याचा पाय खोलात:- अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते.
  • बळी तो कान पिळी:- ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरावर अंमल खाजवतो.
  • पळसाला पाने तीनच:- कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.

मराठी म्हणी PDF