-->

Get Job Alert On Telegram

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!

Welcome to MahaGovJobs

[1200+] समानार्थी शब्द मराठी - Marathi Samanarthi Shabd Free PDF Download

Samanarthi Shabd In Marathi PDF

मराठी समानार्थी शब्द PDF

Samanarthi Shabd in Marathi:- समानार्थी शब्द (Synonym Word) हा घटक मराठी मराठी व्याकरणाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. एमपीएससी यूपीएससी इतर स्पर्धा परीक्षा तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन परीक्षांच्या अभ्यासाकरिता काय काही अतिशय महत्त्वपूर्ण समानार्थी शब्द मराठी मध्ये आज पडणार आहोत. खाली तुम्हाला उपयोग होते ते असेल १२००+ समानार्थी शब्द मराठी मध्ये दिलेले आहेत.

समानार्थी शब्द मराठीत यादी - Samananrthi Shabd List

 • अनल - विस्तव, पावक, अग्री, वन्ही
 • अमृत - सुधा, पियुष
 • अरण्य - रान, कानन, वन, विपिन, जंगल
 • अश्व - घोडा, हय, तुरुंग, वारू, वाजी
 • अही - साप, सर्प, भुजंग
 • आई - माता, जननी, माय, माऊली
 • आकाश - गगन, अंबर, नभ, आभाळ
 • आनंद - हर्ष, मोद, संतोष
 • आश्चर्य - नवल, अचंबा, विसमय
 • कमळ - राजीव, अंबुजा, पंकज, सरोज, पद्य
 • कावळा - काक, वायस, एकाक्ष
 • काळोख - अंधार, तिमिर, तम
 • खल - दृष्ट, नीच दुर्जन
 • घर - सदन, भवन, गृह, आलय, निकेतन
 • चंद्र - इंदू, सुधाकर, हिमांशू, शशी
 • चांदणे - कौमुद्री, जोत्सना, चंद्रिका
 • जमीन - भूमी, भू, भुई
 • झाड - तरू, रुक्ष, पादप, रूम
 • तलाव - तडाग, सरोवर, कासार
 • तोंड - आंनन, मुख, वादन
 • दिवस - वार, वासर, अहन
 • दूध - पय, क्षीर, दुग्ध
 • देऊळ - मंदिर, देवालय
 • देव - सुर, ईश्वर, अमर
 • दैत्य - दानव, राक्षस, असुर
 • धनुष्य - तनु, चाप, कोंदड
 • नदी - सरिता, तरंगिनी, तटिनी
 • नमस्कार - वंदन, अभिवादन, नमन, प्रणिपात
 • नवरा - पती ,कांत ,भताऀ, धव

अधिक समानार्थी शब्दांचा करिता PDF डाऊनलोड करा.

Samanarthi Shabd in Marathi PDF