[1200+] विरुद्धार्थी शब्द मराठी - Virudharthi Shabd in Marathi PDF Download
Virudharthi Shabd in Marathi PDF
मराठी विरुद्धार्थी शब्द PDF
Marathi Virushardharthi Shabd :- नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही मराठी विरुद्धार्थी शब्द हुडकत असाल, तर या इंटरनेटच्या जगात तुम्ही अगदी बरोबर पेज वर आला आहात. आम्ही या पेजवर काय ही अतिशय महत्त्वाची विरुद्धार्थी शब्द मराठी मध्ये दिलेले आहेत.
विरुद्धार्थी शब्द मराठी यादी List
- अनाथ × सनाथ
- अनुकुल × प्रतिकुल
- अब्रू × बे अब्रू
- अग्रज × अनुज
- अवजड × हलके
- अवघड × सुलभ सोपे
- अल्लड × पोक्त
- अर्थपूर्ण × निरर्थक
- अनुरूप × विजोड
- आकाश × पाताळ
- अध्ययन × अध्यापन
- अमावस्या × पौर्णिमा
- आदर × अनादर
- आरोहण × अवरोहन
- आवडता × नावडता
- आपुलकी × दुरावा
- आस्तिक × नास्तिक
- आळशी × उद्योगी
- आनंद × दुःख
- आळस × उत्साह
- आगमन × निर्गमन
- आदी × अंत
- आशा × निराशा
- इलाज × नाईलाज
- उंच × ठेंगू
- उपकार × अपकार
- उच्च × नीच
- उद्य × अस्त
- काळा × गोरा
- कृत्रिम × नैसर्गिक
- कृश × स्तूल
- चल × अचल
- तारक × मारक
- थोरला × धाकटा
- देशभक्त × देशद्रोही
- प्रसरण × आकुंचन
- पुण्य × पाप
- माजी × आजी
- लघू × गुरु
- विसंवाद × सुसंवाद
- किमान × कमाल
- उष्ण × शितल
- जमा × खर्च
अधिक विरुद्धार्थी शब्द करिता PDF डाऊनलोड करा