Caste Validity Documents in Marathi 2023 PDF Download | जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
Caste Validity Required Documents 2023 Maharashtra
मित्रांनो, Caste Validity म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र होय. दहावी झाल्यानंतर SC/ST/OBC/SBC किंवा नुकताच आलेल्या नवीन प्रवर्ग SEBC या सर्वांना उच्चशिक्षणासाठी म्हणजेच Enginering/Pharmacy/MBBS/MBA/MCS या प्रमाणपत्राचे आवश्यकता असते. साधारणता अकरावी बारावी मुंबई क्लास नाना विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरणे अत्यंत आवश्यक असते. स्कॉलरशिप मिळवण्यासाठी, इलेक्शन साठी किंवा गव्हर्मेंट जॉब साठी अत्यंत आवश्यक असणारे प्रमाणपत्र. महत्त्वाचे कोरोना पार्श्वभूमीवर 2020 मध्ये काही बदल झाले तेव्हा त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ते आपण बघू या.
जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता:
महाराष्ट्र सरकार कडून शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी विमुक्त जाती, अनुसूचित जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्या सोबत जात वैधता प्रमाणपत्राची मागणी शैक्षणिक संस्थेकडून केले जाते. विद्यार्थ्यांनी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी जातीचा दाखला प्राप्त झाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्रासाठी मागणी करावी.
जात पडताळणी (वैधता) प्रमाणपत्र साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे PDF
जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली दिलेल्या आहेत.
- अर्जदाराची जात प्रमाणपत्र
- फॉर्म नंबर 17 (Affidavit)
- फॉर्म नंबर 3 (Affidavit)
- फॉर्म नंबर 15A (By Principle of School or College)
- अर्जदार यांचा फोटो
- अर्जदाराची सही
- अर्जदारांच्या पालकांचाही सही
- अर्जदारांचे सर्व शाळा सोडण्यचे दाखले.
- अर्जदारांच्या पालकांचे शाळा सोडल्याचे दाखले.
- अर्जदाराची जन्म प्रमाणपत्र
- अर्जदाराच्या रिलेशन मधील व्यक्तींची जात प्रमाणपत्र.
- अर्जदारांच्या ब्लड रिलेशन मधील व्यक्तींचे जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र.
- आज सरांच्या आजोबा किंवा पणजोबा यांच्या जातीचा उल्लेख असणारी कागदपत्र जसे जन्म व मृत्यू नोंद, उतारा, शाळा सोडल्याचा दाखला, गाव नमुना 14.