Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

General Knowledge Book in Marathi PDF Download 2024

Marathi General Knowledge Book PDF 

जनरल नॉलेज पुस्तक मराठी PDF

Marathi General Knowledge Book:- Dear candidates, are you finding the Mratahi GK book PDF? if yes then today we will provide you a Best Marathi General Knowledge Book PDF for free to download. If you want to download read this article till the end for more details we also have listed some best books available in Marathi. 

जनरल नॉलेज पुस्तक PDF 

नमस्कार मित्रांनो, या लेखांमधून सामान्य ज्ञान या विषयाच्या पुस्तकाची चर्चा करू. खाली आम्ही सामान्य ज्ञान हे पुस्तक PDF स्वरूपात दिले आहे. हे पुस्तक संपूर्ण वर्षभरातील General Knowledge चि महत्त्वाची तत्त्वे आणि मुद्दे समाविष्ट आहेत. 

या पुस्तकात संपूर्ण वर्षभराच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी चा समावेश आहे ज्यात केंद्रीय अर्थसंकल्प, महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प, आर्थिक सर्वेक्षण, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घटना, अर्थव्यवस्था आणि बँकिंग समाविष्ट आहे. त्या पुस्तकाचा सर्वोत्कृष्ट भाग असा आहे या पुस्तकात सामान्य ज्ञान या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट आहे. जेकी कोणत्याही स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरी च्या परी साठी खूप महत्त्वाचा आहे. सामान्य ज्ञान या विषयावर नोकरीच्या परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा खूप सारे प्रश्न विचारले जाते. रिक्षा दृष्टिकोनातून या पुस्तकामध्ये मागील वर्षी विचारलेल्या प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आली आहेत. हे पुस्तक सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मदत करण्यासाठी बनवले गेले आहे. हे पुस्तक MPSC आणि बाकीच्या नोकरी संदर्भातील सर्व परीक्षा साठी उपयुक्त ठरेल.

Marathi General Knowledge Book Content:-

 • चालू घडामोडी २०२१-२२
 • २०२२ वर्षाचा अर्थसंकल्प
 • पद्मविभूषण २०२१
 • पद्मभूषण २०२१
 • पद्मश्री २०२१
 • सन्मान-क्रीडा-संस्कृती २०२१
 • महाराष्ट्राचा इतिहास
 • महाराष्ट्र चा भूगोल
 • जगाचा भूगोल
 • भारताचा भूगोल
 • भारताची राज्यव्यवस्था
 • सामान्य विज्ञान संगणक
 • भारतीय अर्थव्यवस्था
 • वस्तू व कर सेवा
 • कोरोना व्हायरस 

Marathi General Knowledge Books List

Book Name

Buy Now

Vidyabharatee Marathi GK

Click Here

Sai joyti Maharthi GK

Click Here

Rajesh Bharate GK

Click Here

Noble Mega Samanya Gyan

Click Here


Marathi General Knowledge Questions and Answers PDF

१) एका झाडाच्या वडाची साल वर्तुळाकार पद्धतीने काढल्यानंतर ते झाडा हळू सुकून जाते, कारण?
 • जमिनीत पाण्याचा प्रवाह झाडांमध्ये अवरुद्ध होतो.
 • मुलांना पुरेसे पोषण मिळत नाही.
 • झाड जमिनीत कीटाणु मुळे बाधित होते.
 • मुलांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही.
२)कापसामध्ये PA -२५५ या वाहनाच्या धाग्याची लांबी -- आहे?
 • २०-२२ मी.मी.
 • ३२-३४ मी.मी.
 • २७-२८ मी.मी.
 • ३६-३८ मी.मी.
३)---- या प्रकारच्या कोळशात कारण चे प्रमाण सर्वात जास्त असते.
 • अथरासिते
 • बित्यानुमास
 • पीट
 • यापैकी नाही
४) विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो?
 • निर्वात पोकळी
 • नायट्रोजन
 • ऑक्सिजन
 • यापैकी नाही.
५) जे जे थॉमसन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध?
 • प्रोटॉन
 • इलेक्ट्रॉन
 • न्यूट्रॉन
 • हेलियम