महाराष्ट्र पोलीस भरती 2024 - Maharashtra Police Bharti 2024 - Exam Date, Application Form
Maharashtra Police Bharti 2024
Solapur Police Bharti 2024
Solapur Police Bharti 2024:- Solapur City Police Department released a notification for recruiting the vacant post of Law Officer on the official website @solapurcitypolice.gov.in. From this PDF notification, 03 vacancies have to be fulfilled for the Law officer post for Solapur City. Interested and eligible candidates are requested to submit an application form through a proper channel like Speed post/ordinary post or by hand to the address mentioned below. Those candidates who are interested apply against this notification must ensure the last date i.e. 24th January 2022.
Get More Details:- Click Here
महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2024
Dear Candidate Good News for you Maharashtra Police Bharti 2024 will start in the upcoming days for 5030 Posts. Students can start preparation for this Maha Police Bharti 2024. Maharashtra Home Minister has declared in press meeting as police Bharti 2021 will start by this month or next month. Maharashtra State Government Jobs will be updated daily on our site.
Willing candidates are advised to follow our website MahaGovJobs.in to get the latest updates about Police Sipai Bharti 2021 / Police Driver Bharti 2021 / Police Bharti Latest News 2021 / Police Bharti Vacancy 2021 / Police Jobs 2021. If you want to get job alerts on telegram channels then join our telegram channel for Get free Job Alert:- MahaGovJobs.
Maharashtra Police Bharti 2021-22:महाराष्ट्र राज्य पोलीस (महा पोलीस) लवकरच रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2021 ची जाहिरात येत्या आठ दिवसात काढण्यात येणार आहेत. यामध्येे एकूण 12,538 जागाा भरल्या जाणार आहेत अशी माहिती राज्याचेे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात या भरतीमध्ये पहिला टप्प्याला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 5,297 जागा भरण्यात येणार आहे. पहिला
टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या
टप्प्याला सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले. मागील
तीन ते चार वर्षांपासून
वेगवेगळ्या कारणांमुळे पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.
जर आपण महाराष्ट्र पोलीस मध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपल्यासाठी एक चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्यात दरवर्षी एकूण सहा हजार पदे रिक्त होता तर मागील दोन वर्षात म्हणजे 2019 आणि 2020 पोलीस भरती घेतली गेलेली नाही. तरी 2021 आणि 2022 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस शिपायांची माहिती घेऊन एकूण चार वर्षांची भरती डिसेंबर 2020 पर्यंत घेण्यात येणार आहे. यामध्ये अंदाजे 25 हजार पदांसाठी पोलीस भरती घेतली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2020 ही भरती आगामी दोन वर्षाची एकत्र घेतली जाणारी भरती होणार आहे.
सध्या कोरोना महामारी मुळे पोलिसांचे काम वाढले आहे, कोरोना मुळे झालेला पोलिसांचा मृत्यू आणि रिक्त झालेली पदे यामुळे पोलिसांची खूप कामे रखडले गेले आहेत. या सगळ्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस भरती ही जानेवारी 2021 च्या अखेरीस घेण्यात येण्याची शक्यता आहे.
पोलीस भरती माहिती 2024
Maharashtra Police Bharti 2024 Information Details
Maharashtra Police Recruitment 2023
Overview |
|
Department Name |
Maharashtra Police Department |
Recruitment Name |
Maharashtra Police Recruitment 2023 |
Total Number of Vacancies |
12,538 Vacancies |
Post Name |
Constable Driver |
Pay Scale |
-- |
Job Type |
Maharashtra State Government Jobs |
Job Placement |
Maharashtra State |
Application Process |
Online Mode |
Application Date |
Will Be Update Soon |
Qualification |
12th Pass |
Age limit |
18-25 Years |
Maharashtra Police Constable Bharti 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून पोलीस विभागासाठी हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल 2021 च्या भरतीसाठी जाहिरात लवकरच काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2021 साठी महाराष्ट्रातील लाखो उमेदवार अति उत्सुकतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस रिक्त पदांची कोणती घोषणा अद्याप केलेली नाही आणि अधिकृत तारीख ही अद्याप जाहीर केली नाही परंतु डिसेंबर 2020 पर्यंत या भरतीची जाहिरात येऊ शकते. महाराष्ट्र पोलीस अधिसूचना जाहीर होताच त्याची संपूर्ण माहिती ही महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल. तरी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र पोलीस अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतील.
पोलीस भरती 2023 जागा महाराष्ट्र
पात्रता (Police Bharti 2024 Eligibility Criteria) :-
- उमेदवार हे शासनमान्य बोर्ड कडून बारावी (HSC Pass) असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 25 वर्षे निश्चित केली गेली आहे.
- पुरुष उमेदवारांसाठी उंची: 165 cm तर छाती: 79-84 cm असणे गरजेचे आहे.
- महिला उमेदवारांसाठी उंची 155cm असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया (Police Bharti 2024 Selection Process) :-
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या व शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा ही 100 गुणांची असून ती मराठी भाषेत द्यावी लागेल. या 100 गुणांची लेखी परीक्षा साठी एकूण 90 मिनिटांचा वेळ असेल.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी देता येईल. ही चाचणी 100 गुणांची असेल.
त्यानंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
परीक्षा पद्धत (Police Bharti 2024 Exam Pattern) :-
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2021 त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल. यामध्ये त्यांना गणित, सामान्य विज्ञान/चालू घडामोडी, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश केला आहे. प्रत्येक विषयासाठी 25 गुण समान विभाग केला आहे.
पोलीस भरती मैदानी चाचणी माहिती 2024
शारीरिक चाचणी (Police Bharti 2024 Physical Efficiency Test) :-
पुरुष :-
- 1600 मीटर धावणे :- 20 गुण
- 100 मीटर धावणे :- 20 गुण
- गोलाफेक :- 20 गुण
- लांब उडी :- 20 गुण
- 10 Pool ups :- 20 गुण
- एकुण गुण :- 100 गुण
महिला :-
- 800 मीटर धावणे :- 25 गुण
- 100 मीटर धावणे :- 25 गुण
- गोळाफेक (4 किलो) :- 25 गुण
- लांब उडी :- 25 गुण
- एकुण गुण :- 100 गुण
पोलीस भरती मुली 2024
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 साठी असे करा अर्ज (Steps to fill Maharashtra Police Constable Recruitment 2024)
- महा भरतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन मुख्य मेन्यू वर जा.
- जाहिरात विभाग पाहा.
- महाराष्ट्र पोलीस ऑनलाइन फॉर्म मार्गदर्शन च्या सूचना वाचून घ्या.
- महाराष्ट्र पोलीस चा अर्ज भरा.
- भरलेली माहिती एकदा तपासून पाहा.
- नंतर अर्ज सबमिट करून घ्या.
पोलीस भरती 2023 अभ्यासक्रम पुस्तके
Maharashtra Police Bharti 2024 Important Dates :-
- Submission Of the Application Form Date:- Update Soon
- Last Date For Apply Online Form :- Coming soon
- Admit Card Release Date :- Coming soon
- Physical Test Date :- Coming soon
- Exam Date :- Coming Soon
- Release Date of Results :- Coming Soon
Maharashtra Police Bharti 2024 :- Application Form :-
उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या लिंक वर जाऊन आपले तूप माहिती भरून घ्यावी. यामध्ये उमेदवारांना आपले नाव, पत्ता, वैध ईमेल, आयडी, मोबाईल नंबर आणि शैक्षणिक पात्रतेचा तपशील यासारखे सर्व माहिती अर्ज मध्ये भरून घ्यावे. अर्जदाराने स्कॅन केलेले फोटो आणि स्वाक्षरी देखील अर्जात अपलोड करावे लागतील. उमेदवारांना क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बॅंकिंगच्या माध्यमातून उमेदवारांना अर्ज सुरु करू शकतात.
पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे 2024
पात्रता (Eligibility Criteria) :-
- उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 12 पास (HSC Pass) एखाद्या मान्यताप्राप्त कडून पूर्ण केले असावे.
- अर्ज करणारे उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर जास्तीत जास्त 23 वर्षे असावे.
पोलीस भरती वयोमर्यादा 2023
शुल्क (Application Fee):-
- Unreserved Candidates:- ₹524
- Reserved Candidates:- ₹324
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अभ्यासक्रम pdf download