-->

Welcome to MahaGovJobs

महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प व अणुविद्युत प्रकल्प

पवन ऊर्जा प्रकल्प

 

पवन ऊर्जा प्रकल्प

1

जामसंडे विजयदुर्ग देवगड गिर्ये सिंधुदुर्ग

2

चाळकेवाडी वनकुसवडे ठोसेघर माळेवाडी सातारा सर्वात जास्त

3

नंदुरबार

4

धुळे

5

कवड्या डोंगर- अहमदनगर सुपा

6

गुढे पाचगणी ढालगाव कवठेमंकाळ सांगली


महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे?

  • चाळकेवाडी

महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प

अणुविद्युत प्रकल्प

जिल्हा

तारापूर

पालघर

उमरेड

नागपुर

जैतापूर

रत्नागिरी-मालबन