महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे

गरम पाण्याचे झरे

जिल्हा

उन्हे, साव

रायगड

गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली, सातिवली

ठाणे

कापेश्वर

यवतमाळ

उनकेश्वर

नांदेड

सालबर्डी

अमरावती

उनपदेव, आडावद, चांगदेव

जळगाव

उन्हवरे-ताम्हाने, खेड, आरवली, तुरळ, राजावाडी, गोळवली, मठ, फणसवणे, राजापूर

रत्नागिरी