Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

महाराष्ट्रातील सर्वात जास्त / सर्वात कमी / सर्वात उंच

महाराष्ट्रातील सर्वात जास्त / सर्वात कमी / सर्वात उंच

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा 

  • अहमदनगर (१७०४८ चौ. कि. मी.)

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा 

  • मुंबई शहर (१५७ चौ. कि. मी.)

महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान जिल्हा

  • चंद्रपूर

महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी पावसाचा जिल्हा

  • सोलापूर

महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान रेल्वे (मुंबई ते पुणे)

  • इंद्राणी एक्सप्रेस

महाराष्ट्रातील सर्वधिक लोहमार्गाचा जिल्हा

  • सोलापूर

महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा

  • अहमदनगर

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर

  • कळसुबाई

महाराष्ट्रातील सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या जिल्हा 

  • नंदुरबार

महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी चा जिल्हा 

  • रत्नागिरी (२३७ चौ. कि. मी.)

महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी 

  • मुंबई

महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी 

  • गोदावरी

महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा 

  • गडचिरोली

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका

  • मुंबई