Moral Stories In Marathi 2022 - Marathi Short Story Books PDF 2022
Marathi Moral Story Books List Online 2022
Marathi Stories Books With Moral Values 2022
1. Panchatantra 101 Stories for Children Book - Download PDF
Publisher |
Dreamland Publication |
Language |
English |
Reading Age |
7-12 Years |
Price |
Rs. 116/- |
Buy Now |
Click Here |
Download PDF |
Update Soon |
2. Isapnititil Prasiddha Goshti - Isapniti Marathi Book -
Download PDF
इसापच्या नीतिकथा रंजक आणि उद्बोधक आहेत. गेली अनेक वर्षे या कथांनी लहान-थोरांना खिळवून ठेवत कोणत्या प्रसंगी जीवनात अशा प्रकारे वागावे याचे ज्ञान आणि माहिती दिली आहे. बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासार विचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही इसापच्या नीतिकथांनी आबालवृद्धांना मार्गदर्शन केले आहे.
Publisher |
Saket Prakashan Pvt Ltd |
Language |
Marathi |
Reading Age |
6-16 Years |
Price |
Rs. 40/- |
Buy Now |
Click Here |
Download PDF |
Update Soon |
3.Nitikatha : Marathi Children Book नीतिकथा (Marathi) - Download PDF
संस्कारासाठी नीतिकथा मुले शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी संस्कारासाठी फार आवश्यकता आहे. पूर्वीच्या पिढीवर संस्कार सहजतेने होत असत; परंतु आज संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतील, याची जाणीव पालकांना होऊ लागली आहे. संस्कार-नैतिक शिक्षण दररोजच्या जगण्यातून, प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांतून होत असतात. बालवीर-वीरबाला चळवळ मुलांवर उत्तम संस्कार करीत असते. बालवीरांच्या दहा नियमांतून जगण्याचं शिक्षण मिळतं. उत्तम बालवीर म्हणून जगण्याचा संस्कार म्हणजेच नैतिक शिक्षणाचा गाभा आहे. विद्यार्थी असताना उत्तम बालवीर म्हणून राष्ट्रपती पदक विजेते, मेळाव्यासाठी जगभर फिरलेले आणि आजही बालवीर म्हणून जगणार्या बाबा भांड यांच्या या संस्कार कथा मुलांसाठी..
Publisher |
Saket Prakashan Pvt Ltd |
Language |
Marathi |
Reading Age |
6-16 Years |
Price |
Rs. 50/- |
Buy Now |
Click Here |
Download PDF |
Update Soon |