विशेषण मराठी व्याकरण - Visheshan in Marathi with Examples PDF Download
विशेषण मराठी
Visheshan in Marathi
विशेषण मराठी:- नमस्कार मित्रांनो, विशेषणे हा मराठी व्याकरणातील एक घटक आहे, आपण या पेज वर विशेषणे याबद्दल अधिक माहिती मराठी जाणून घेणार आहोत.
विशेषण म्हणजे काय?
विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नावाची व्यक्ती मराठीत करणारा शब्दास विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे वैशिष्ट हे की ते नामाबद्दल अधिक माहिती सांगते व नामाची व्याप्ती मर्यादित करते व ते साधारणपणे नावापूर्वी येते. उदाहरण टोपी हे नाम आहे. आपल्याला त्याविषयी बोलायचे आहे. त्या टॉप यांची संख्या पाच असे सांगून आपण संख्या सांगितले व पाच स्टॉप याविषयी आपल्याला काही सांगायचे आहे हे सुचवल.
विशेषणाचे प्रकार
विशेषणाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहे.
- गुणविशेषण - गुणवाचक विशेषण
- संख्या विशेषण
- सार्वनामिक विशेषण
मित्रांनो आपण या तीन प्रकारच्या या तीन विशेषण बद्दल थोडक्यात माहिती घेऊया.
गुणविशेष गुणवाचक विशेषण मराठी
- ज्या विशेषणाचा योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष चाकणला जातो त्यास गुणविशेष असे म्हणतात. जसे - मोठी मुले, आंबट मोरे, शुभ्र ससा, शूर सरदार.
संख्या विशेषण - संख्यावाचक विशेषण मराठी
- ज्या विशेषणाचा योगाने नामाचे संख्या दाखवली जाते त्या संख्या विशेषण म्हणतात.
सार्वनामिक विशेषण मराठी (Sarvanamik Visheshan in Marathi)
- सर्वांना मनापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण किंवा सर्वनामसाधित विशेषण असे म्हणतात.
उदाहरण:- माझ्या भावाचे कापड दुकान आहे.
क्रियाविशेषण मराठी (Kriya Visheshan in Marathi)
पुढील वाक्य वाचा
मुलगा चांगला खेळतो. मुलगी चांगली खेळते. ते चांगले खेळतात.
वरील वाक्यातील चांगला चांगले चांगले हे शब्द ही विशेषणे आहेत. परंतु त विशेषणे क्रियापदे बद्दल अधिक माहिती देणारे आहेत. क्रियाविशेषण हे विकारी असते त्यामुळे ही क्रिया विशेषणे आहेत, पण क्रियाविशेषण अव्यय नाहीत.