Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

संधी व संधीचे प्रकार - Sandhi in Marathi - Marathi Grammar

 संधी - स्वरसंधी

आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे विचारतो त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्णन एकमेकात दिसतात वचन एक जोडशब्द तयार होतो उदा सूर्य उदय झाला असं म्हणतात सूर्योदय झाला असे आपण सहज बोलून जातो इति आधी मानता आपण इत्यादी असा शब्द बनतो वाक् मय याच्या यॉजी वाडमय असे एक शब्द तयार करून आपण बोलतो.

संधी म्हणजे काय?

अशा प्रकारच्या जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्णन दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णन हे एकमेकांमध्ये मिसळतात त्या दुवा दोहाबद्दल एक वर्णन तयार होतो वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतातसंधी म्हणजे साधने जोडणे होय.

संधीचे प्रकार

(स्वरसंधी

एकमेकांशेजारी येणाऱ्या वर्णन हे जर स्वरांनी जोडत असतील तर त्यांना स्वर संधी असे म्हणतात .

स्वर + स्वर असे त्यांचे स्वरूप असते

उदा. कवि + ईश्वर = ( + = ) कविश्वर .

(व्यंजनसंधी

जवळ जवळ येणाऱ्या या दोन कारणापैकी दोन्ही वर्ण व्यंजन असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला असे म्हणतात व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्यांचे स्वरूप असते .

उदा. सत+ जन = ( +) = सज्जन.

चित + आनंद = ( + ) = चिदानंद.

(विसर्गसंधी

एकत्र येणाऱ्या वरणातील पहिला विसर्ग दुसरा वर्ण  व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात

विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर असे त्याचे स्वरूप असते.

उदा. तप + धन = तपोधन = (विसर्ग + ).