Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

{PDF} महाराष्ट्र नकाशा PDF Download - Maharashtra District Map PDF in Marathi

महाराष्ट्र नकाशा मराठी PDF

Maharashtra Nakasha PDF:- Dear aspirants, are you looking for Maharashtra District Map/ If yes then you are on the right page. We provide a महाराष्ट्र नकाशा in PDF format for free to download. It is useful for you to study the all detailed information about Maharashtra. In MPSC & Other competitive exams there are some questions that may be asked on the Maharashtra District Map. Read this article carefully before downloading the PDF file of Maharashtra Map PDF in Marathi

Maharashtra Map PDF in Marathi Download

Maharashtra District Map

PDF Name

Maharashtra District Name

Number of Pages

02

Language

Marathi

PDF Size

0.18 MB

Source

Maharashtra.gov.in

Download Link

Available

महाराष्ट्र राज्याचे प्रमुख वैशिष्ट्य

  • महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनले आहे.
  • राज्यातील कळसुबाई हे सर्वोच्च शिखर सह्याद्री रंगात आहे याची उंची १६४६ मीटर एवढी आहे.
  • दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते तिला रेगूर म्हणतात.
  • आंबोली जिल्हा सिंधुदुर्ग कोकण येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो.
  • बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
  • पूर्वेकडील विदर्भाचा प्रदेश साग बांबू यांच्या वाणासाठी तसेच कोळसा आलो व मॅगज या खनिज आणि समृद्ध आहे.
  • महाराष्ट्रात ज्वारी तांदूळ बाजरी गहू ही प्रमुख पिके आहेत.
  • महाराष्ट्रात ऊस कापूस तंबाखू गळित धान्य ही नगदी पिके आहेत.
  • महाराष्ट्रात कापड घेण्या व साखर कारखान्याची रेलचेल आहे.
  • फळ लागवडीत महाराष्ट्र भारतात अव्वल नंबरवर आघाडीवर आहे.
  • नागपूरची संत्री जळगावची केळी नाशिक सांगलीची द्राक्षे रत्नागिरीचा हापूस आंबा महाराष्ट्रात नाहीतर अख्या जगात प्रसिद्ध आहे.
  • मुंबई ही महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
  • नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने बौद्ध धर्माचा स्वीकार या नाग भूमीतच केला.

Maharashtra Map in Marathi PDF Download