Join us On Social Media

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!
Follow Me On Facebook To Get Latest Notification!
Techy Pranav PKD ART

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

महाराष्ट्र प्रादेशिक विभाग


Dear Candidates if your are looking for Government jobs then Mahagovjob.in for Daily updates. and you can also join our telegram channel for more updates. Telegram Channel


प्रशासकीय विभाग

विभागातील जिल्हे

कोकण - 7 जिल्हे

मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर.

पुणे - 5 जिल्हे

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

नागपूर- 6 जिल्हे

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

नाशिक – 5 जिल्हे

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

औरंगाबाद – 8 जिल्हे

औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली.

अमरावती -5 जिल्हे

अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.



1- प्रादेशिक विभाग म्हणजे काय?

  • महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या ज्या भागांमध्ये विभागल्या गेला आहे ते म्हणजे प्रादेशिक विभाग.

2 -महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?

  • औरंगाबाद विभाग

3 - सध्या महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत?

  • सहा विभाग